रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी … Read more