लिस्टेड कंपन्यांमधील LIC ची होल्डिंग आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली, Q4 मध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये हिस्सा वाढवला हे जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतीय विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत बाजारातील लिस्टेड कंपन्यांमधील आपला हिस्सा कमी केला. या कंपन्यांमधील LIC चा हिस्सा 3.66 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी लिस्टेड कंपन्यांमध्ये LIC ची हिस्सेदारी 7.7 टक्के होती. 296 लिस्टेड कंपन्यांमध्ये LIC चा हिस्सा 1 … Read more