Dumping थांबविण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल, बदलले आयात संबधीचे ‘हे’ नियम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुक्त व्यापार कराराच्या अंतर्गत (FTA) आयातित उत्पादनांवर शुल्कात सूट / सवलत देण्यासाठी सरकारने उत्पादनाच्या ‘मूळ नियमांची’ (rules of origin) अंमलबजावणी करण्याची एक नवीन प्रणाली स्थापित केली आहे. निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची आयात रोखण्यासाठी आणि FTA मध्ये भागीदार असलेल्या देशामार्फत तृतीय देशातील उत्पादनांची डम्पिंग रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. महसूल विभागाने सीमाशुल्क … Read more