औरंगाबाद नामांतराबाबत पवारांचे वक्तव्य हास्यास्पद; जलील यांचा निशाणा

Imtiyaz jaleel sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद झाला नव्हता, हा निर्णय शेवटच्या क्षणी झाला अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून अंतर राखले होते. त्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचे हे विधान हास्यास्पद आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली. औरंगाबाद नामांतराबाबत स्पष्टीकरण द्यायला शरद … Read more

मुख्यमंत्र्यांबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला, इम्तियाज जलील यांच्याकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता असून महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळु शकते. याच दरम्यान, प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला संयमी बाणा दाखवत बंडखोरांना भावनिक आवाहन केले. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले … Read more

मला खासदार करण्यात सत्तार यांचा सिंहाचा वाटा; जलील यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

jaleel sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ने राज्यातील महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात चर्चाना उधाण आले असतानाच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या यांच्या नव्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. मला खासदार करण्यात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा होता असे जलील यांनी म्हंटल आहे. वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

… तर जलील यांनाच राष्ट्रवादीत घेऊ; भुजबळांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे थेट युतीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असून मंत्री छगन भुजबळ यांनी जलील यांच्या ऑफर नंतर त्यांनाच टोला लगावला आहे. जलील यांनी एमआयएम चा राजीनामा द्यावा, आणि मग आम्हीच त्यांना राष्ट्रवादीत घेऊ असे भुजबळ म्हणाले. एमआयएम’चे औरंगाबादचे … Read more

लॉकडाऊनमध्ये सरकार विरोधात खा. जलील काढणार मोर्चा

औरंगाबाद : येत्या 30 मार्च ते8 एप्रिल दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता,जीवनावश्‍यक वस्तूं खरेदीसाठी काही काळ सूट देत, औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. याच लॉकडाऊन मधील प्रशासनाच्या काही बाबींना विरोध करीत जिल्ह्यातील रुग्णांलयामधील डॉकटर,व स्टाफच्या रिक्त जागा त्वरित भरण्यातयाव्यात यासह विविध मागण्यासाठी खासदार इम्तियाज जलील 31 मार्च रोजी पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा … Read more

पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही मात्र, जलील यांच्याच घराखाली फायरिंग होते; खैरेंचा पलटवार

औरंगाबाद । औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओवरुन राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत एका गाडीतून चाललेल्या व्यक्ती हवेत पिस्तूल दाखवत आहे. या व्यक्ती शिवसैनिक असल्याचा जलील यांनी आरोप केलं आहे. यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे … Read more

बिअर बार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागतेय- खा. इम्तियाज जलिल

औरंगाबाद । राज्यातील बिअर बार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागत असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. सर्व सामाजिक धार्मिक स्थळे सुरू केली जावीत अशी भूमिका घेणारे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. एकीकडे राज्यातील बियर बार उघडे केले आहेत, मद्य विक्रीही सुरू आहे. सरकार मधील तीन … Read more

उद्धव ठाकरे हे माझे मुख्यमंत्री त्यांचा अनादर स्वीकारार्ह नाही; इम्तियाज जलील यांनी कंगनाला फटकारले

मुंबई । कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामावर मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असा एकेरी उल्लेख करणे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना खटकलं. याप्रकरणावर ट्विट … Read more

“परवानगी मिळो न मिळो २ सप्टेंबरला मशिदी उघडणार”; खा. इम्तियाज जलील यांचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम

औरंगाबाद । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच राज्यातील खबरदारी म्हणून सर्व धर्मीक प्रार्थनास्थळं बंद आहेत. दरम्यान, राज्यात अनलॉक होत असताना इतर गोष्टींवरील निर्बंध हटविले असताना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची मागणी राजकीय स्तरातून जोर धरत आहे. दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. एबीपी … Read more

बकरी ईदचं का? अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजनही प्रतिकात्मक करा- खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ५ ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  केला आहे. जलील यांच्या या … Read more