पत्नीच्या मदतीने अशाप्रकारे वाचवा इनकम टॅक्स; जाणून घ्या महत्वपूर्ण मार्ग

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतात. पण त्या गुंतवणुकीवर तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटला टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स जर वाचवायचा असेल तर, तुम्हाला काही मार्गाचा वापर करावा लागेल . यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकता. पण हे सर्व तुमच्या पत्नीच्या मदतीने शक्य होऊ शकते. या टिप्स … Read more

Income Tax Rules : तुम्हीही करता ‘असे’ व्यवहार? तर सावधान!! आयकर विभाग कधीही नोटीस पाठवेल

Income Tax Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Income Tax Rules) आपल्या दैनंदिन शैलीत आपण अनेक छोटे मोठे आर्थिक व्यवहार करत असतो. यातील प्रत्येक व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर असते. त्यामुळे आयकर विभागाच्या नियमाबाहेर जाऊन कोणतेही व्यवहार करणे आपल्या अंगलट येऊ शकते. आजकाल अनेक लोक ऑनलाईन देखील आर्थिक व्यवहार करतात. अगदी मोठमोठ्या रक्कमेचे व्यवहार ऑनलाईन स्वरूपात सोप्या पद्धतीने होतात. त्यामुळे … Read more

ITR File Rules : ITR भरताना ‘या’ चुका टाळा; नाहीतर, आयकर विभाग करेल कारवाई

ITR File Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ITR File Rules) जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला ITR भरणे गरजेचे आहे. मात्र, तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुमचे उत्पन्न करपात्र मानले जात नाही. त्यामुळे तुम्ही ITR नाही भरला तरी चालेल. पण आजच्या धावत्या स्पर्धात्मक युगात जो तो सॅलरी हाईकच्या मागे पळतो आहे. अशा काळात बऱ्याच … Read more

काय सांगता? एका मजुराच्या खात्यावर जमा झाले तब्बल 200 कोटी; सर्वजण झाले थक्क

construction labor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. बरतनिया गावात राहणाऱ्या एका बांधकाम मजुराच्या बँक खात्यावर तब्बल 200 कोटी रुपये जमा झाले आहेत.. यामुळे त्याला आयकर विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. आपल्या खात्यावर 200 कोटी कसे जमा झाले? किंवा ते कोणी केले? हे या मजूराला देखील माहिती नाही. परंतु झटक्यात कोट्यधीश … Read more

ITR Filing Process : ITR भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत ठेवा लक्षात, घरी बसूनच करा हे काम! जाणून घ्या कसे?

ITR Filing Process : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. स्वतः आयकर विभाग दररोज करदात्यांना याची आठवण करून देत आहे आणि लवकरात लवकर आयटीआर दाखल करण्याचे आवाहन करत आहे. जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर विलंब न करता हे काम करा. आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ITR दाखल … Read more

मृत व्यक्तीचे Pan Card सरेंडर करावे की नाही, जाणून घ्या असे न केल्याचे परिणाम

Pan Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे आजकाल अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक बनले आहे. याशिवाय कोणतेही आर्थिक काम करणे जवळपास अशक्यच आहे. मात्र, आपल्या मनात कधी अशा प्रश्न डोकावला का कि,एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पॅन कार्डचे काय होईल ??? हे लक्षात घ्या कि, कोणत्याही पण कराड धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला मृत व्यक्तीचे … Read more

Income Tax शी संबंधित ‘हे’ 5 नियम जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2022-23 संपणार आहे. या दिवशी टॅक्सशी संबंधित अनेक नियमांची देखील सांगता होणार आहे. यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. टॅक्सचे असे 5 नियम आहेत, ज्यांची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. या कारणास्तव, कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे … Read more

10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदारांना दिलासा देताना इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. त्याअंतर्गत आता नवीन टॅक्स सिस्टीम स्वीकारणाऱ्या करदात्यांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र 7 लाखांपेक्षा जास्तीच्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागेल. तसेच जर 10 लाख रुपये वार्षिक पगार … Read more

Income Tax Notice : जर आपण करताय ‘हे’ 5 प्रकारचे ट्रान्सझॅक्शन तर आयकर विभागाकडून मिळू शकेल नोटीस

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कॅश ट्रान्सझॅक्शनबाबत अत्यंत सावध झाले आहे. आता आपण एखादी फसवणूक केली तरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस येईल, असे नाही. गेल्या काही वर्षांत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि बँका, म्युच्युअल फंड हाऊस, ब्रोकर्स इत्यादीसारख्या विविध गुंतवणूक प्लॅटफॉर्मने सामान्य लोकांसाठीच्या कॅश ट्रान्सझॅक्शनचे नियमांत कडकपणा आणला आहे. आता … Read more

adhaar Card Pan Card Link : आयकर विभागाने जारी केली महत्वाची सूचना, 31 मार्चपर्यंत लिंक करा अन्यथा…

adhaar Card Pan Card Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । adhaar Card Pan Card Link : आजपासून मार्च महिना सुरु झाला आहे. आता लवकरच पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली 31 मार्चची अंतिम मुदतही जवळ आली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नुकतेच जारी केलेल्या माहितीत म्हटले की,” जे पॅनकार्डधारक या मुदतीपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणार नाहीत, त्यांचे पॅन इनऍक्टिव्ह केले … Read more