BCCI चे वाचणार 1500 कोटी रुपये, ICC कडून मोठा दिलासा – रिपोर्ट

नवी दिल्ली । ICC 2024 ते 2031 दरम्यान 8 मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यातील 3 ICC स्पर्धांची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी BCCI ला ICC कडून मोठा दिलासा मिळाला आहे. ICC ने प्रत्येक स्पर्धेसाठी भारत सरकारला 10 … Read more

आता ITR भरण्यापूर्वी, ‘AIS’ द्वारे तपासा तुमची कमाई, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स किंवा ITR फाइल करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय उपयुक्त बातमी आहे. जर तुम्हीही ITR भरत असाल तर आता तुमच्यासाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. वास्तविक, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने “Annual Information Statement (AIS)” नावाची एक नवीन सुविधा सुरू केली … Read more

IPL च्या कमाईवर BCCI टॅक्स भरणार नाही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बाजूने ITAT चा निर्णय

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही देशातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था आहे. BCCI केवळ IPL Cricket League मधून कोट्यवधी रुपयांची कमाई करते. तरीही ही संस्था कर भरत नाही. BCCI ला टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, टॅक्सच्या बाबतीत BCCI ला कायदेशीर लढाईही लढावी लागणार आहे. BCCI ने असा युक्तिवाद केला आहे की, … Read more

‘आर्थिक वर्ष 2020-21 साठी 2.38 कोटीहून अधिक इनकम टॅक्स रिटर्न भरले गेले’: इनकम टॅक्स डिपार्टमेंट

Income Tax

नवी दिल्ली । 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 2.38 कोटीहून अधिक इनकम टॅक्स रिटर्न भरले गेले आहेत. इनकम टॅक्स रिटर्नने मंगळवारी ही माहिती दिली. यापैकी 1.68 कोटी पेक्षा जास्त इनकम टॅक्स रिटर्नची (ITR) प्रक्रिया करण्यात आली आहे, तर 64 लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये रिफंड जारी करण्यात आला आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले, “इनकम टॅक्स ई-फायलिंग … Read more

54 कोटी बेनामी संपत्ती कुठल्या मंत्र्याची, ठाकरे सरकार जवाब दो; किरीट सोमय्यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आयकर विभागाकडून अनेक संस्था, पतसंस्थांकडून कारखान्यांना करण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्याची चौकशी केली जात आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “आयकर विभागाने बुलढाणा या पतसंस्थेची चौकशी केली असून त्यात बेनामी संपत्ती सापडली आहे. हि कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ती आहे, ठाकरे सरकार उत्तर द्या?”, असा सवाल … Read more

IT डिपार्टमेंटची मोठी कारवाई, महाराष्ट्र अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 53 कोटींहून जास्त रकमेच्या व्यवहारांवर घातली बंदी

Income Tax Department

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. नुकत्याच टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये बँक खाती उघडण्यात प्रचंड अनियमितता आढळून आल्यानंतर विभागाने हे पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी ही माहिती दिली. त्यात म्हटले गेले आहे की,” विभागाने 27 ऑक्टोबर … Read more

स्वतःच्या चुका लपवण्यासाठी भाजपकडून ईडीच्या कारवाईचा इव्हेंट; जयंत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या आयकर विभागाने राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या संपत्तीवर कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘विनाकारण काही सिद्ध होत नसताना अजित पवार यांच्या केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे. भाजप … Read more

IT Refund : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आर्थिक वर्ष 22 मध्ये आतापर्यंत करदात्यांना पाठवले 1.02 कोटी रुपये

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 25 ऑक्टोबरपर्यंत 77.92 लाख करदात्यांना 1,02,952 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 27,965 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा 74,987 कोटी रुपये होता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का; जवळच्या नातेवाईकांच्या घरावर पुन्हा ईडीचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या दरम्यान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच छापा टाकला आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना 18 ऑक्टोबरपर्यंत पाठवले 92,961 कोटी रुपये

Income Tax Department

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 18 ऑक्टोबरपर्यंत 63.23 लाखांहून अधिक करदात्यांना 92,961 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 18 ऑक्टोबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंड साठी आहे. यातील पर्सनल इनकम टॅक्स रिफंड 23,026 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा रिफंड 69,934 कोटी रुपये होता. इन्कम … Read more