शरद पवार यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर आयकर विभागाचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या आयकर विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बढया उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्यावतीने आज पुण्यात सुमारे आठ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय पुण्यातील बडे उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन अनिरुद्ध देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयावर विभागाने छापा टाकला. पुण्यात आज आयकर विभागाच्यावतीने छापेमारीची कारवाई … Read more

दिल्ली, मुंबईतील BBC च्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट बीबीसीने प्रदर्शित केला. याची चांगलीच चर्चा होत असताना आज बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीमधील कार्यालयावर आयकर विभागाने अचानक छापा टाकला. बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रदर्शित केलेल्या माहितीपटा नंतर राज्यात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक … Read more

Cafe Coffee Day वर सेबी कडून मोठी कारवाई, ठोठावला 26 कोटींचा दंड

Cafe Coffee Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cafe Coffee Day : 24 जानेवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL) ही भारतीय कॉफी रेस्टॉरंट चेन कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) ची मूळ कंपनी आहे. यासोबतच … Read more

Income Tax Department कडून पॅन कार्डधारकांना इशारा, लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Income Tax Department कडून पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या लोकांना इशारा देण्यात आला आहे. यावेळी डिपार्टमेंटने पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्ड नंबरशी जोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जर या मुदतीपूर्वी पॅन आधारशी लिंक केले नाही तर आपले पॅन कार्ड डिएक्टीव्हेट होऊ शकते. … Read more

Income Tax बाबत मोठा दिलासा, कर सवलतीबाबत एक नवा आदेश जारी

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नुकताच कर सवलती बाबत एक नवा आदेश जारी करून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार आता करदात्यांना उपचारासाठी मिळणाऱ्या रकमेवर इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जात असतात. अलीकडेच, … Read more

PAN-Aadhaar Link : 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम करा अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय

PAN-Aadhaar Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या लोकांना इशारा देण्यात आला आहे. जर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले गेले नसेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करा. या तारखेपर्यंत जर ते लिंक केले नाही तर त्यांचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2023 नंतर डिएक्टिव्हेट केले … Read more

आपला Income Tax Return भरला गेला आहे की नाही, अशा प्रकारे जाणून घ्या

Income Tax Return

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Return : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी इनकम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र आता करदात्यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी नोटिस मिळत आहेत. हे लक्षात घ्या कि, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे गरजेचा आहे. जर त्याच्या … Read more

‘या’ 5 चुकांमुळे थांबवला जाऊ शकतो ITR Refund !!!

ITR refund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR Refund : आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. आता करदाते रिफंड मिळण्याची वाट पाहत आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळणाऱ्या रिफंडची लोकं आतुरतेने वाट पाहत असतात. साधारणपणे 25 ते 60 दिवसांत रिफंड दिला जातो. बर्‍याचदा इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरूनही डिपार्टमेंटकडून रिफंड ( ITR … Read more

Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. काही लोकं आपली कारकिर्द भरात असताना तर काही जण निवृत्तीनंतर एकरकमी पैसे देऊन घर खरेदी करतात. मात्र, भारतीय कायद्यानुसार आपल्याला किती घरे विकत घेऊ शकतात याची देखील माहीती आपल्याकडे असायला हवी. काही लोकांना वाटते की घरात ठेवलेले पैसे आणि सोन्याप्रमाणेच घरासाठी … Read more

Income tax : घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या !!!

Income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय सारख्या मोठ्या तपास यंत्रणांकडून अनेकदा छापे टाकले जातात. ज्यामध्ये लोकांच्या घरातून सापडलेली कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्याच्या बातम्या आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये केलेल्या एका मोठ्या कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी नावाच्या एका महिलेच्या फ्लॅटमधून सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली … Read more