2020-21 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

Income Tax

नवी दिल्ली । 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 3.7 कोटीहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न भरले गेले आहेत. अर्थ मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, करदात्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वाढवलेली शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. अर्थ मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला 17 डिसेंबर 2021 पर्यंत 2021-22 च्या मूल्यांकन … Read more

FY22 साठी निव्वळ प्रत्यक्ष टॅक्स कलेक्शन 60% वाढून 9.45 लाख कोटी झाले

PMSBY

नवी दिल्ली । अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर केंद्र सरकारकडून चांगली बातमी आली आहे. खरेतर, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, 2021-22 या वर्षातील तिसऱ्या हप्त्यापर्यंत 16 डिसेंबरपर्यंत ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शन 4,59,917 कोटी रुपये आहे. यामध्ये 53.50 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, 2021-22 साठी 16 डिसेंबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष टॅक्स कलेक्शन 9,45,276 कोटींपेक्षा किंचित जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षातील … Read more

ITR भरताना करू नका ‘या’ चुका, त्याविषयी जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । 2020-21 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी करदात्यांना जास्त वेळ उरलेला नाही. ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र त्यात काही चूक झाली तर नुकसानही होऊ शकते. हे लक्षात घेऊनच आज आम्ही तुम्हाला … Read more

फक्त 5 मिनिटांत फाइल करा ITR, 8 स्टेप्समध्ये संपूर्ण प्रोसेस समजून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे पगारदार लोकांचे टेन्शन वाढत आहे. शेवटच्या काळात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कमी पैशात काम करू शकणारे CA किंवा टॅक्स फाइलर शोधणे खूप आव्हानात्मक आहे. विशेषत: मासिक पगार मिळवणाऱ्या लोकांसाठी इन्कम टॅक्सची बचत ही सर्वात मोठी चिंता आहे. काही लोकांना … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळाले मोठे यश, दिल्लीत एका व्यक्तीकडे सापडला 30 कोटींचा काळा पैसा

नवी दिल्ली । आयकर विभागाने कर चुकवण्यासाठी परदेशात ट्रस्ट आणि कंपनी स्थापन केलेल्या दिल्लीस्थित एका व्यक्तीसह 30 कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सोमवारी ही माहिती दिली. याप्रकरणी 24 नोव्हेंबर रोजी संबंधित व्यक्तीच्या जागेवर छापे टाकण्यात आले होते. CBDT नुसार, या करदात्याने “कमी कर आकारणीच्या परदेशी प्रदेशात एक लाभार्थी … Read more

Income Tax Return 2021: आता घरबसल्या ऑनलाइन फाइल करा ITR , त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे ITR भरले नसेल तर ते त्वरित भरा. तुम्ही स्वतःही ITR ऑनलाइन फाइल करू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नवीन इन्कम टॅक्स पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही सहजपणे रिटर्न फाइल करू शकता. इन्कम टॅक्स रिटर्न अनेक प्रकारे … Read more

इन्कम टॅक्स रिफंडचे पैसे आले नसतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे अशाप्रकारे करा तक्रार

ITR

नवी दिल्ली । जर एखाद्या आर्थिक वर्षातील तुमच्या अंदाजे गुंतवणुकीच्या आधारावर ऍडव्हान्स टॅक्सची रक्कम कापली गेली असेल, मात्र आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम पेपर सबमिट केल्यानंतर, तुमच्या दायित्वानुसार जास्त टॅक्स कट करण्यात आल्याचे आढळून आले तर ते रिफंड केले जाईल. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून ते घेण्यासाठी तुम्हाला ITR रिफंडसाठी अर्ज करावा लागेल. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) … Read more

इनकम टॅक्स विभागाकडून छापेमारी; दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयांची चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्राप्तिकर विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या संस्था, कारखान्यांवर छापेमारी केली जात आहे. दरम्यान आज पुन्हा प्राप्तिकर विभागाकडून पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील दोन दूध संस्थांवर आज छापा टाकण्यात आला. विशेष म्हणजे या दोन दूध संस्थांपैकी एक हि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची असल्याची माहिती मिळत आहे. … Read more

IT Refund: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 22 नोव्हेंबरपर्यंत करदात्यांना पाठवले ₹ 1.23 लाख कोटी, अशा प्रकारे तपासा रिफंडचे स्टेटस

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात (2021-22) 22 नोव्हेंबरपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 1.11 कोटींहून अधिक करदात्यांना 1,23,667 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 41,649 कोटी रुपये होता तर कॉर्पोरेट्सचा 82,018 कोटी रुपये होता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने … Read more

ITR filing: भाड्याच्या घरात राहण्यावर मिळते इन्कम टॅक्समध्ये सूट, यासाठीच्या अटी काय आहेत जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । जर तुम्ही अजून तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर लगेच रिटर्न फाईल करा. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले जाऊ शकते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना ई-फायलिंग … Read more