मुलांच्या PPF खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स द्यावा लागेल का? जाणून घ्या काय आहेत नियम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही पगारदार व्यक्ती Public Provident Fund अंतर्गत PPF खाते उघडू शकते. तसेच या अंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांचे देखील खाते उघडू शकतात. आता यामध्ये अशा प्रश्न समोर उभा राहतो कि, पगारदार व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलांचे खाते उघडून कर सवलत (Tax Benefits) घेता येईल का ? याविषयी इन्कम टॅक्सचे नियम काय म्हणतात … Read more