येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 2022-23 हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त एक आठवडाच बाकी आहे. 31 मार्च 2023 रोजी पर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स वाचवण्याची शेवटची संधी असेल. त्यामुळे सर्व करदात्यांनी येत्या 7 दिवसांत इन्कम टॅक्सशी संबंधित 5 कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये जर चूक झाली तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस … Read more

Income tax : कर वाचवण्यासाठी भाडे करार करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे जाणून घ्या कि, आपला घरभाडे भत्ता (HRA) हा पगारदार लोकांसाठी कर वाचवण्यामध्ये सर्वात प्रभावी साधन आहे.याद्वारे कोणत्याही गुंतवणुकीशिवाय कर वाचवता येईल. मात्र याचा क्लेम करण्यासाठी आपल्याला भाडे करार करावा लागेल. ज्याशिवाय कर … Read more

Income Tax Exemption : खुशखबर !!! ‘या’ देशात भारतीयांना मिळणार 84 लाख रुपयांची कर सवलत

Income Tax Exemption

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Exemption : परदेशात जाऊन नोकरी करायचे स्वप्न अनेक लोकं पाहतात. मात्र जेव्हा आपण नोकरी निमित्ताने इतर देशांमध्ये जातो तेव्हा आपल्याला भारताप्रमाणेच या देशांमध्येही टॅक्स भरावा लागतो. अशाच अनेक देशांपैकी दुबई हे देखील एक आहे. जिथे जाऊन राहणे आणि काम करणे अनेक भारतीयांना आवडते. यामागील मुख्य कारण असे कि, दुबईमध्ये … Read more

Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving Tips : आता लवकरच आर्थिक वर्ष संपणार आहे. ज्यामुळे लोकांकडून कर बचतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येकाला जास्तीत जास्त कर वाचवायचा असतो. अशा परिस्थितीत, अनेक लोकांकडून अशा कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते जी त्यांच्यासाठी योग्य नसते. कारण एखाद्या वस्तूवर फक्त चांगली सवलत मिळतेय म्हणून विकत घेणे हे … Read more

Income Tax वाचवण्यासाठी 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, बचतीबरोबरच मिळेल मोठा फंड

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Income Tax : जर आपण नोकरदार असाल आणि कर वाचवण्यासाठी एखादा पर्याय शोधत असाल आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच महत्वाची ठरेल. प्रत्येक पगारदार व्यक्ती जो टॅक्सच्या कक्षेत येतो त्याने आर्थिक वर्ष संपण्या आधीच आपल्या गुंतवणूकीचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असते. हे लक्षात घ्या कि, आपल्याला 31 मार्चपर्यंत कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक … Read more

Gratuity वरही टॅक्स आकारला जातो का ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gratuity : कोणत्याही क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या नागरिकाला ठराविक कालावधीनंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. कामगार कायद्यानुसार, जर एखादा कर्मचारी साडेचार वर्षांपेक्षा जास्त काळ एका कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटी म्हणून काही रक्कम दिली जाते. मात्र, ही रक्कम कर्मचाऱ्याने नोकरीमध्ये किती काळापासून आहे यावर अवलंबून असेल. इथे हे लक्षात घ्या कि, Gratuity … Read more

Income Tax बाबत मोठा दिलासा, कर सवलतीबाबत एक नवा आदेश जारी

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नुकताच कर सवलती बाबत एक नवा आदेश जारी करून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार आता करदात्यांना उपचारासाठी मिळणाऱ्या रकमेवर इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जात असतात. अलीकडेच, … Read more