Income Tax Return: 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 7 जानेवारीपर्यंत 5.27 कोटी ITR दाखल केले गेले
नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2019-20 (मूल्यांकन वर्ष 2020-21) साठी 7 जानेवारीपर्यंत 5.27 कोटींपेक्षा जास्त इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यात आले. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने शुक्रवारी ही माहिती दिली. जर आयटीआर दाखल केला नसेल तर घाई करा, 10 जानेवारी ही शेवटची तारीख आहे वैयक्तिक करदात्यांसाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत सरकारने 10 जानेवारीपर्यंत … Read more