रोहित शर्मा सलामीला नकोच; माजी क्रिकेटपटूने दिला वेगळाच सल्ला

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्ध हैद्राबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला समोर जावे लागले. पहिल्या डावात आघाडी मिळून सुद्धा ऑली पोपचे शानदार शतक आणि फिरकीपटू टॉम हार्टलीच्या गोलंदाजीपुढे भारताची फलंदाजी ढेपाळली आणि 28 धावांनी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारताच्या फलंदाजीवर टीका … Read more

IND vs ENG Test : पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर; या बड्या खेळाडूला बाहेर बसवलं

IND vs ENG Test Squad

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले … Read more

IND vs ENG 1st T20 : Rohit Sharmaने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत विराट कोहलीचा ‘तो’ विक्रम मोडला

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना काल खेळवण्यात आला. कोरोना झाल्यामुळे पाचव्या कसोटीला मुकणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यातून पुनरागमन केले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णवेळ हाती घेतल्यानंतर परदेशातील ही रोहितची (Rohit Sharma) पहिलीच मालिका आहे. इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडही नवा कर्णधार जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळत आहे. कालच्या … Read more

IND vs ENG 1st T20 : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 51धावा अन् 4 विकेट्स घेत भारताकडून Hardik Pandyaने केला विश्वविक्रम

Hardik Pandya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल भारत आणि इंग्लंड यांच्या पार पडलेल्या सामन्यात हार्दिकचा (Hardik Pandya) जलवा पाहायला मिळाला. त्याने फक्त बॅटिंगच नाहीतर बॉलिंग मध्येदेखील उत्तम कामगिरी केली. त्याने कालच्या सामन्यात 51 धावा करत 4विकेट्स घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली. मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात … Read more

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

Test Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये (IND vs ENG) टीम इंडियाचा दारूण पराभव झाला, याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IND vs ENG) बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले 2 पॉईंट्स कापण्यात आले तसेच टीमला (IND vs ENG) मॅच फीच्या 40 … Read more

IND vs ENG: Rishabh Pant ने केला रेकॉर्ड, परदेशात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. परदेशात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्ध पहिल्याडावात शतक आणि दुसऱ्याडावात अर्धशतक झळकावले आहे. परदेशात शतकानंतर अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. … Read more

Stuart Broad ने कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले 550 बळी !!!

Stuart Broad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडिया आणि इंग्लड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यामध्ये Stuart Broad ने शनिवारी एक नवा विक्रम रचला आहे. या सामन्यात मोहम्मद शमीची विकेट घेत ब्रॉडने 550 बळी पूर्ण केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये असा टप्पा गाठणारा Stuart Broad हा जगातील फक्त सहावाच गोलंदाज ठरला आहे. तर इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा तो दुसराच … Read more

IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दोन्ही संघात पुनरागमन करेल. तर विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सारखे अनेक सीनियर खेळाडू पहिल्या T20 सामन्यात खेळणार नाहीत. त्यांना शेवटच्या 2 टी-20 सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. सर्वात महत्वाचे … Read more

IND vs ENG: आर.अश्विन कोविड पॉझिटिव्ह, इंग्लंड विरुद्ध कसोटीला मुकणार ?

R.Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) येत्या 1 जुलैपासून कसोटी सामन्याला (IND vs ENG) सुरुवात होणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे रद्द झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या कसोटीसाठी रविचंद्रन … Read more

IND vs ENG: कसोटी खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडला परत जाणार, आज घेतला गेला मोठा निर्णय

Team India

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना कोरोना दरम्यान पुढे ढकलण्यात आला. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार लोकांना संसर्ग झाला. BCCI आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यामुळे समोरासमोर आले होते. क्रिकइन्फोच्या बातमीनुसार टीम इंडिया आता पुढील वर्षी उन्हाळ्यात इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी … Read more