चीनच्या ग्लोबल टाइम्सने भारताला दिला ‘हा’ फुकटचा सल्ला

वृत्तसंस्था । मागील काही दिवसापासून भारत-चीनमध्ये सीमावादवरून तणाव आहे. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला. या संघर्षामध्ये भारतीय सैन्यात २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास ४० सैनिक मारले गेले. त्यांनतर सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सीमेवर तणाव असाच वाढत राहिला तर भारताला चीन, पाकिस्तान आणि … Read more

गलवान खोऱ्यांतील जवानांच्या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने केला सलाम

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. भारतीय सैन्याच्या या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने ट्विटरवर सलाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विक्की कौशलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “गलवान खोऱ्यात शूरपणे लढलेल्या आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी … Read more

चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्यानचं आधी हल्ला केला

लडाख । लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. या चकमकीमध्ये भारतीय सैन्यदलातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ज्यामध्ये दोन जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, ही बातमी उघडकीस येताच चीनने भारतावरच खळबळजनक आरोप केला आहे. ‘एएफपी न्यूज’चा … Read more

धक्कादायक! चीनने तिबेटमध्ये केला रात्रीच्या अंधारात ‘युद्धाभ्यास’

मुंबई । मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान सीमा वादावरून तणावाचं वातावरण आहे. या तणावपूर्ण परिस्थितीतच चीननं रात्रीच्या अंधारात तिबेट भागात युद्धाभ्यास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळेच दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या तिबेट मिलिटरी कमांडनं सोमवारी रात्री उशिरा ४,७०० मीटर उंचीवर सैन्य पाठवून कठिण परिस्थितीतील … Read more

रिअल लाइफ ‘रॅन्चो’ने सुचवला चीनला हरवण्याचा ‘हा’ मार्ग

लडाख । सध्या लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे. चीन वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करत असून सीमेलगतच्या भारताच्या रस्ते उभारणीला तो विरोध करत आहे. अशातच भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतरच भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मुळचे लडाखभागातील … Read more

भारत-चीन सीमा प्रश्नावर UN घेतली ‘ही’ भूमिका

वृत्तसंस्था । भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या … Read more

भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर

नवी दिल्ली । चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. २०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन … Read more

भारत-चीन सिमेवर तणावपूर्ण वातावरण

नवी दिल्ली । लडाखमध्ये पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले होते. या घटनेनंतर भारत-चीन सिमेवर तणावपूर्ण वातावरण कायम आहे. सीमा भागात नेहमीच आपले वर्चस्व दाखवण्याचा चीनचा प्रयत्न असतो. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारतीय सैन्याने अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. तर चीनने सुद्धा आपल्या अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या … Read more