चायनीज अॅपच्या बंदीनंतर काय आहे सोशल मीडियाचा ट्रेंड?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांचा रोष उसळला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारने काल चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, UC Browser यासारखी ऍप देखील आहेत. यावरून ट्विटरवर व्होकल फॉर लोकल अंतर्गत अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्या … Read more