भारतीय क्रिकेटचा कायापालट होणार; BCCI ची सर्वात मोठी घोषणा

News NCA By BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) एक महत्वाची आणि अभिमानाची बातमी आहे. देशात क्रिकेटला उपयुक्त अशा अनेक पायाभूत सुविधा असताना आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आणखी एक मोठी घोषणा करत खेळाडूंना मोठं गिफ्ट दिले आहे. बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) … Read more

ICC ODI Team 2023 : रोहित शर्माचा सर्वात मोठा सन्मान; ICC वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड

ICC ODI Team 2023 Rohit Sharma

ICC ODI Team 2023 । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा ICC ने सर्वात मोठा सन्मान केला आहे. ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या वर्षात अतिशय दिमाखदार कामगीरी केली होती तसेच विश्वचषक स्पर्धेत सुद्धा अंतिम सामन्यापर्यंत … Read more

सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त; भारतीय संघाला मोठा धक्का

Suryakumar Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. साऊथ आफ्रिकेच्या मॅच दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे यादव हा आगामी अफगाणिस्तानसोबतचा T-20 मॅच खेळू शकणार नाही. असे असतानाच आता सूर्यकुमार यादव दुसऱ्याच कोणत्या एका आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे नाव हर्निया असून … Read more

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री!! 128 वर्षांनंतर चाहत्यांसाठी खुशखबर

Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटला  ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या IOC मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना … Read more

IPL 2023 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार IPL चा थरार; पहिल्याच सामन्यात भिडणार ‘हे’ 2 चॅम्पियन संघ

IPL 2023 schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट (IPL 2023) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार असून 21 मे ला अंतिम सामना होणार आहे. आयपीएल 2023 चा सलामीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि … Read more

IND vs Aus : रोहित शर्माचे दणदणीत शतक; गांगुली, धोनी, कोहलीला जमलं नाही असा रेकॉर्ड केला

rohit sharma century

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दणदणीत शतक ठोकले आहे. कसोटी क्रिकेट मधील रोहितचे ने 9 वे शतक आहे. या शतकासोबत कसोटी, वनडे आणि T 20 अशा तिन्ही फॉरमॅट मध्ये शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर सध्या … Read more

Axar Patel Marriage Photos : राहुल पाठोपाठ अक्षरचेही शुभमंगल सावधान; पहा लग्नाचे खास Photos

Axar Patel Marriage Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय (Axar Patel Marriage) क्रिकेटपटू के एल राहुल यांच्यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अक्षरने गुरुवारी मेहा पटेलसोबत लग्न केले. गुजरातमधील वडोदरा येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पाहर पडला. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. मेहा आणि अक्षर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये … Read more

राष्ट्रगीत सुरु असतानाच रोहित शर्मा झाला भावुक; Video Viral

rohit sharma emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज T 20 विश्वचषक स्पर्धेत कट्टर विरोधक असलेल्या भारत आणि पाकिस्तान मध्ये महामुकाबला सुरु आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. तत्पूर्वी सामना सुरु होण्याच्या आधी राष्ट्रगीता दरम्यान, भारताचा कर्णधार भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. रोहित शर्माचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत म्हंटल गेलं. यावेळी राष्ट्रगीत … Read more

जसप्रीत बुमराह वर्ल्डकप मधून बाहेर; भारतीय संघाला मोठा झटका

JASPRIT BUMRAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्डकपला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. बुमराहच्या रूपाने भारतीय संघाला मिशन वर्ल्डकप पूर्वीच मोठा झटका बसला आहे. मागील महिन्यात … Read more

विराट कोहली सलामीला येणार की राहुल?? रोहितने केलं स्पष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणीस्थान विरोधात विराट कोहलीने सलामीला येऊन तडाखेबंद शतक झळकावले होते, त्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेतही विराटने सलामीला खेळावे अशा चर्चा सुरु होत्या, त्याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने एक मोठं विधान केल आहे. सलामीवीर म्हणून विराट कोहली हा संघासाठी फक्त एक ऑप्शन आहे, राहुलच ओपनिंग करेल असे रोहितने म्हंटल. भारतीय संघ … Read more