सगळीकडे रोहित शर्माचीच हवा…. कर्णधार म्हणून पहिलीची मालिका, अन् रोहित ठरला मालिकावीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्वची T२० सिरीज मध्ये ३-० ने जिंकून नवा इतिहास रचला. विशेष म्हणजे नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माची हि पहिलीच मालिका होती. आणि याच मालिकेत रोहित शर्माने मालिकावीर पुरस्कार मिळवून आपली झलक दाखवली ३ सामन्यांच्या या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने तुफानी बॅटिंग करत २ अर्धशतकी … Read more

युवराज सिंह क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा परतणार; पोस्टद्वारे केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये आपण क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं युवराजने जाहीर केलं आहे.विशेष म्हणजे जून 2019 मध्ये युवराज सिंह यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती युवराजनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये 2007 … Read more

India vs England : पाँटिंग-लॉयडला मागे टाकत कर्णधार विराट कोहली रचणार ‘हे’ 6 मोठे विक्रम

नवी दिल्ली । भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध (India vs England) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. WTC फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव विसरून भारतीय संघ विजयासह दुसरी WTC सायकल सुरू करू इच्छितो. या व्यतिरिक्त, कोहली त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. कसोटी मालिकेत कर्णधारपदाव्यतिरिक्त कोहली फलंदाजीमध्येही अनेक मोठे … Read more

IPL 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार

ipl trophy

नवी दिल्ली । आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आले आहे. ही टी -20 लीग कोरोना प्रकरण आल्यानंतर 4 मे रोजी तहकूब करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 29 सामने होते. 31 सामने अजूनही बाकी आहेत. उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने नुकतेच एका बैठकीत सांगितले होते. युएईमध्ये लीगचे सामने तिसऱ्यांदा होतील. मिळालेल्या माहितीनुसार या लीगची … Read more

गांगुली स्वार्थी होता, संघात फक्त माझंच ऐकावं अशी त्याची वृत्ती होती; ग्रेग चॅपलचे गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. याच वादावरून सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पायउतार देखील व्हावं लागलं होतं. आता ग्रेग चॅपल यांनी पुन्हा एकदा गांगुली वर काही गंभीर आरोप केले आहेत. गांगुली हा मेहनती नव्हता. खूप मतलबी होता. त्याला खेळाविषयी काही देणं घेणं नव्हतं. … Read more

‘या’ भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कपिल देव झाले प्रभावित; म्हणाले याची अपेक्षा केली नव्हती

नवी दिल्ली। विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या काळात न पाहिलेली, राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीतील ‘बेंच बळ’ पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. कपिल म्हणाले की, काही दशकांपूर्वी मला अशी अपेक्षा नव्हती. की, एक दिवस आपण आपल्या देशात असे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, जे रँकिंगमध्ये अव्वल … Read more

अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर ; कोरोना चाचणीही निगेटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता.  सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची … Read more

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलीवर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. या बातमीनं क्रिकेट विश्वाला … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more