लॉकडाउनमध्ये ‘या’ बँकांत करा FD; पैसे होती डबल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देश कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारातून जात आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही डगमगली आहे. बाजारात रोख रकमेची कमतरता भासते आहे. तसेच मोठ्या बँकाही आता बचत खात्यावर दिले जाणारे व्याज निरंतर कमी करत आहेत. एसबीआयनेही गेल्याच आठवड्यात एफडीवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला. बँकेने सर्व मुदतीच्या एफडीवरील व्याज दरात ०.४० … Read more