अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, एप्रिल ते जून ‘या’ तिमाहीत भारताने नोंदवला निर्यातीचा विक्रम
नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसची दुसरी लाट मंदावल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर परत येत असल्याचे दिसते आहे. इंजीनिअरिंग, तांदूळ, ऑईल मील आणि सागरी उत्पादनांसह विविध क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली. ज्यामुळे चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या निर्यातीत 95 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले. केंद्रीय … Read more