आता डिझेलची होणार ‘होम डिलिव्हरी’; केंद्राची ‘ही’ योजना सुरू

पठाणकोट । देशात इंधन बचतीसाठी आणि साठवलेल्या इंधनामुळे होणाऱ्या दुर्घटनांपासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने ‘Fuel At Your Doorstep’ योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता लोक आपल्या घरातून किंवा कार्यालयात मोबाईलवरून डिझेल मागवू शकतात. पठाणकोट येथील चामुंडा ऑटोफिल ही योजना राबविणारा पंजाबमधील पहिला पेट्रोल पंप ठरला आहे. ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास ‘मोबाइल बाऊझर डिस्पेंसर’ वाहन (मिनी … Read more

सामान्य माणसासाठी मोठी बातमी! तुमचा एलपीजी सिलिंडर बुकिंगचा फोन नंबर बदलला, त्वरित तपासून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेली IOC (India Oil Corporation) गॅस एजन्सी इंडेन नावाने डिस्ट्रीब्यूशन सर्विस चालवते. जर आपण आपला घरगुती एलपीजी सिलेंडर रिफिल करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून बुकिंग करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. जर आपण इंडेनचे ग्राहक असाल तर यापुढे आपण जुन्या क्रमांकाव गॅस बुक करू शकणार नाही. इंडेनने … Read more

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर येथे पहा

हॅलो महाराष्ट्र । सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत आज पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पाहिलं तर अमेरिकेत क्रूड आउटपुटमध्ये जवळपास 17 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. यासह आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजीची चिन्हे दिसत आहेत. मात्र, जर आपण देशांतर्गत बाजाराकडे … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर लागला ब्रेक! आजच्या किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील अनेक राज्यांत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90 रुपयांवर पोचले आहेत. त्याचबरोबर डिझेलची किंमतही कमी झालेली नाही आहे. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज सलग सातव्या दिवशी इंधन दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 08 … Read more

आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहिल्यास सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत लक्षणीय घट केली आहे. ऑगस्टपासून त्याची किंमतीत एकतर कपात केली गेली किंवा ती स्थिर राहिली. त्यातूनच एका महिन्यात डिझेल प्रतिलिटर 3.10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आजही तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आज आपल्या शहरातील किंमती काय आहेत हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । महिन्याच्या अखेरच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत अजूनही घसरण सुरूच आहे. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. या पाच दिवसांत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत डिझेलच्या दरात 65 पैसे प्रतिलिटर घट झाली. संपूर्ण महिन्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.90 रुपयांनी घट झाली आहे.सरकारी … Read more

दिलासादायक! सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आंतरराष्ट्रीय बाजारात खाली येणाऱ्या क्रूड च्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलची किंमत स्वस्त झाले आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची घट झाली आहे. पेट्रोलचे दर येथे प्रति लिटर 81.06 रुपयांवर आले आहेत. त्याचबरोबर डिझेल 15 पैशांनी कमी होऊन 71.28 रुपये प्रति लिटरवर आला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी म्हणजे 21 … Read more

‘या’ कारणांमुळे पेट्रोल-डिझेल होणार आणखी स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोना संसर्गाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची मागणी पुन्हा कमी झाली आहे. यामुळे त्याच्या किंमती खाली आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये चीनकडून कच्च्या तेलाची मागणी ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी मागणी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबरोबरच सर्वसामान्यांनाही स्वस्त कच्च्या तेलाचा फायदा होत आहे. 3 सप्टेंबरपर्यंत डिझेल स्वस्त मिळत असून आतापर्यंत 1.98 रुपयांनी घट झाली आहे. … Read more

आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, आपल्या शहरातील नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी HPCL, BPCL आणि Indian Oil या सरकारी तेल विपणन कंपन्यांनीही पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केला नाही. पण आज डिझेलच्या दरात 20 पैशांची कपात करण्यात आली आहे. चीनमध्ये सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची मागणी गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी मागणी आहे. याचा परिणाम क्रूड तेलाच्या जागतिक बाजारावर होत आहे. कालही डिझेलच्या किंमतीत घट … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण, आपल्या शहरातील आजच्या किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या महिन्यात देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनेक वेळा कमी करण्यात आल्या आहेत. स्वस्त इंधनामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 26 पैसे प्रतिलिटर घटून 81.14 रुपये आणि डिझेल 35 पैशांनी कमी होऊन 72.02 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्याचवेळी … Read more