पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर, आपल्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात पेट्रोल डिझेलच्या झालेल्या निरंतर वाढीमुळे सर्वसामान्यांचा खिशावरील ताण वाढला होता. मात्र जुलै महिन्यात या वाढत्या किंमतींना ब्रेक लागल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. शुक्रवारी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. आज राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 80.43 रुपये आहे. तर त्याच वेळी, डिझेलची … Read more

दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीला लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमत ही सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी ऑईल … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी, आपला शहराचे दर येथे तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनेक दिवस सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत गेल्या. मात्र गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर राहिल्यामुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे. तेलाचे दर स्थिर राहण्याचे कारण म्हणजे कच्च्या तेलाची किंमत 17 वर्षाच्या नीचांकावर पोहोचणे आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा ! आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक दिवसांपासून निरंतर वाढत होते, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. पण गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत … Read more

संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत, अशाप्रकारे असतील नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी वाढते आहे. त्याच वेळी, क्रूड ऑइलची किंमतही प्रति बॅरल ४० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर ६०-६० पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान, गेल्या ८० दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला … Read more

घरातील गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाला तर ५० लाखांची नुकसान भरपाई; जाणून क्लेम करायची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका घरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर गॅस सिलिंडर स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. सिलिंडर फुटल्याचा एक लाईव्ह व्हिडिओही त्यानंतर समोर आला होता. या स्फोटाचा व्हिडिओ पाहून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग किती धोकादायक असू शकते. अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकांना … Read more

आता १५ दिवसांच्या अगोदर गॅसचे बुकिंग करता येणार नाही, वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन आहे. दरम्यान, एलपीजीच्या पुरवठ्याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच लोक घाबरून गॅस सिलिंडर बुक करीत आहेत. म्हणूनच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ करू नये असे आवाहन केले आहे. बुकिंग फक्त १५ दिवसांच्या अंतराने केले जाईल.आयओसीने म्हटले … Read more

थकबाकी चुकवा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू ! इंडियन ऑईल कार्पोरेशनचा एअर इंडियाला इशारा

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल पुरवठा करणाऱ्या दिला आहे की, जर १८ ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा केले नाही तर ६ मुख्य विमानतळावरील इंधन पुरवठा बंद केला जाईल. अशा परिस्थितीत जर खरच इंडियन ऑईल कार्पोरेशनने इंधन पुरवठा बंद केला तर एअर इंडियाची विमाने उड्डाण कशी करणार हा प्रश्न आहे. एअर इंडियाने प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये देण्याची अट पाळली नाही. याआधी २२ ऑगस्ट रोजी कोच्ची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विशाखापट्टनम या सहा विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांसाठी इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता.