IRCTC खाते आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. हे लक्षात घ्या कि, तिकीट काउंटरवरून रेल्वेचे तिकीट खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तसेच दुसरीकडे बहुतेक लोकं ऑनलाइन तिकीट बुक करतात. मात्र जर आपण दर महिन्याला एकापेक्षा जास्त आयआरसीटीसी यूझर आयडीद्वारे ट्रेनचे तिकीट … Read more