Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी ट्रेनचे स्टेट्स तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द , डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांची मोठी गैरसोय होते. रेल्वे प्रवाशांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. जर आपण आज (31 ऑक्टोबर … Read more