आता विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ३ टक्क्यांनी तिकीट दर वाढणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल. विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू … Read more

जनता कर्फ्यू : रेल्वेने केल्या तब्बल ३,७०० गाड्या रद्द तर गो एअर, इंडिगोनेही घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी, २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे हा कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्वस्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने … Read more