कोका-कोलाने अचानक जगभरातील आपल्या जाहिरात थांबवण्याचे आदेश का दिले; घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पुढील 30 दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार जगभरात वर्णभेदाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अधिकृतपणे या बहिष्कारामध्ये सामील … Read more

Google Play वरील ‘हे’ १७ अ‍ॅप चोरु शकतात तुमचा प्रायव्हेट डाटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर Android फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गूगल प्लेवर कथितपणे कमीतकमी 17 अ‍ॅप्स असे आहेत की जे HiddenAds नावाच्या ट्रोजन गटाचा भाग आहेत. सायबर स्पेस फर्म Avast चा असा विश्वास होता की हे अ‍ॅप्स मोठ्या लपलेल्या HiddenAds कॅम्पेनचा एक भाग आहेत जी मुख्यत्वे भारत आणि दक्षिण पूर्व … Read more

सोनू निगमच्या आरोपांवर दिव्या खोसलाचा पलटवार,म्हणाली,”विसरलास..तू रामलीला मध्ये ५ रुपयांत गायचास”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या पतीचा बचाव करण्यासाठी बाहेर येताना टी-सिरींजचा मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने सोनू निगमवर जोरदार हल्ला केला आहे. भूषणवर सोनूने त्यांना संगीत माफिया म्हणत अनेक आरोप केले होते. दिव्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन सोनू निगमला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, ट्रोलिंगच्या भीतीने तिने आपल्या अकाउंटमधील कमेंट लॉक … Read more

पती सीमेवर राहून करतो आहे देशाची सेवा, पत्नी झाली तहसिलदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा … Read more

कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपली एसयूव्ही विकून 250 कुटुंबांसाठी त्याने खरेदी केले ऑक्सिजन सिलेंडर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा सर्वाधिक कहर हा देशातील महाराष्ट्र या राज्यात सुरू आहे. देशभरातील एकूण प्रकरणांपैकी 31 टक्के सक्रिय प्रकरणे ही या राज्यातील आहेत. मुंबई हे कोरोनाचे एपिसेंटर बनले आहे. इथे अशी हालत आहे की आता रुग्णालयात रूग्णांसाठी बेड रिकामी नाहीत. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर देखील कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील बरेच लोक … Read more

ती हवाई दलात अधिकारी बनली; चहा विकणार्‍या वडीलांचा ऊर अभिमानाने भरून आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त … Read more

१६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षेनंतर त्याला मिळाले नायब तहसीलदार पद 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संयम असावा लागतो म्हणतात ते काही खोटे नाही. वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या ठाणगाव येथे राहणारे पोळेकर कुटुंब होय. नकुल शंकर पोळेकर यांनी १६ पूर्व १२ मुख्य परीक्षा आणि २ मुलाखतीनंतर ते आता नायब तहसीलदार झाले आहेत. अनेकदा अपयश पचवून देखील त्यांनी धीर सोडला … Read more

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकरची आपल्या निवृत्तीची घोषणा; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमधील सर्वात मोठा खेळाडू असणाऱ्या अंडरटेकरने व्यावसायिक कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. अंडरटेकरने आपल्या डॉक्युमेंटरीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपल्या चाहत्यांना सांगितले की,”आता रिंगमध्ये परत जाण्याचा आपला कोणताही हेतू नाही आहे.” यानंतर #ThankYouTaker हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली तसेच चाहत्यांनी यावेळी अंडरटेकरचे आभारही मानले आहेत. सुमारे तीन दशकांपर्यंत डेडमॅन म्हणून … Read more

गर्भवती महिलेने ग्रहणातील अंधश्रद्धा दिल्या झुगारुन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनी मधील गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव यांनी ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे ,फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली … Read more

मटका व्यवसायात वडीलांचा मृत्यू; मुलगा जिद्दीने MPSC तून अधिकारी बनला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत … Read more