केन विल्यमसनबरोबरचे हे खास छायाचित्र शेअर करत विराट कोहलीने लिहिले,’एक चांगला माणूस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्‍यावर दिसून आले. या दौर्‍यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्‍याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. अलीकडेच विराट … Read more

भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचा विचार करून भविष्य खराब करू नका..

Marathi Inspirational Story

Hello Stories | एक प्रसिद्ध वक्त्यांने हातात ५०० रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली. हॉल मध्ये बसलेल्या सैकड़ों लोकांना त्याने विचारले, “ही ५०० रुपयाची नोट कोणाला पाहिजे?” हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले. तो म्हणाला, ” मी ही नोट या हॉल मधील कोणा एका व्यक्तीलाच देईन परंतु पहिले मला हे करुद्या.” आणि … Read more

दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचे विराट कोहलीला खुले आव्हान म्हणाला,”जर हिम्मत असेल तर… “

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावेळी, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देत आहे.या धोकादायक साथीमुळे, जगभरात एकही क्रीडा स्पर्धा होत नाहीये, ज्यामुळे खेळाडूंना घरातच रहावे लागत आहे.जगातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररही त्यापैकी एक आहे. घरी असल्याने तो सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो.अलीकडेच या दिग्गज खेळाडूने सोलो ट्रेनिंगचा एक उत्तम व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याबरोबरच त्याने … Read more

संगीतकार आणि लेखकांसाठी गीतकार जावेद अख्तर यांचा मदतीचा हात,३ हजार गरजूंना करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे.२१ दिवसांपासून देशाला लॉकडाउन केले गेले आहे आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, बॉलिवूडचे अनेक नामांकित सेलिब्रिटी कोरोनामुळे बाधीत झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रेटीनंतर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचेही नाव या यादीत समाविष्ट … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ड्वेन ब्राव्होने रिलिज केले नवीन गाणे-‘आम्ही हार मानणार नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या भीषण आजारामुळे विंडीजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक गाणे गायले आहे. ब्राव्होने इंस्टाग्रामवर गाणे पोस्ट केले आहे ज्यात शब्द आहेत आणि हार मानत नाही (आम्ही हार मानणार नाही). ब्राव्होने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आम्ही हार मानणार नाही. या साथीच्या माझ्या प्रार्थना या संघर्ष करणाऱ्यां समवेत … Read more

‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात … Read more

विदेशात जाऊन ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ करणारी पहिली आदीवासी मुलगी

गडचिरोली प्रतिनिधी | अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र, नियती प्रभूराजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमासाठी आस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड झाली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विदेशात निवड झालेली नियती राजगडकर ही बहुदा पहिलीच आदिवासी विद्यार्थिनी असावी, असा अंदाज … Read more

पदवीधर शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली गुलाबाची शेती, ‘१० गुंठ्यातील’ यशोगाथा

अली अस्लम अन्सारी यांची ‘दहा गुंठ्यातील’ यशोगाथा परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे अली अस्लम अन्सारी या पाथरीतील २७ वर्षीय अल्पभुधारक युवा शेतकऱ्याने भाडे तत्वावर दहा गुंठे जमिन घेऊन त्यात पॉलिहाऊस मधील गुलाब लागवडीतुन पुणे येथे मार्केटींग करून दुष्काळाशी दोन हात केले आहेत. महिण्याला तीस हजारावर कमाई करुन इतरांसाठी अन्सारी प्रेरणा देणारा ठरत आहे. पाथरी शहरातील … Read more

तुमच्या यशामध्ये कोणीतरी आडवं येतंय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा..तुमची प्रगती कुणी अडवू शकत नाही

Success Mantra

सक्सेस मंत्रा | जीवनात यश मिळविण्यासाठी नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. परिश्रमी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा अशी परिस्थिती येते. त्यावेळी असं वाटतं की आता पुढे जाण्याचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत, अशाने ते अस्वस्थ होतात. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, मात्र ही वेळ हार मानण्याची नाही तर स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची आहे की … Read more