फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका इंस्टाग्राम पोस्टवरून पोलिसांनी लावला छडा

मुंबई । फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणं आरोपीला चांगलचं महागात पडलं. या पोस्टमुळं मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सहा महिन्यानंतर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. ७ महिन्यापूर्वी आरोपी आदित्य नलावडे एका अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवून आदित्य या मुलीला मुंबईमधून नांदेडला घेऊन गेला. पेशाने ड्रायव्हर असलेला आदित्य … Read more