अल्पवयीन व्यक्तीशी संमतीने Sex करणं म्हणजे बलात्कार नव्हे; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

odisha high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही अल्पवयीन मुलीसोबत जर तिच्या संमतीने शरीरसंबंध ठेवले तर याचा अर्थ त्याने बलात्कार केला असा होत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय ओडिसा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका लैंगिक अत्याचाराच्या खटल्याप्रकरणी न्यायमूर्ती एस के साहू यांनी १० वर्षे कैद असलेल्या आरोपीची निर्दोष सुटका करत मोठी टिप्पणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून अर्भकाची केली हत्या

पाटण । वारंवार अत्याचार केल्यानंतर साडेआठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे करीत ते टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ढेबेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्यासह नराधम बापालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी भागातील … Read more

दोघेही अल्पवयीन : इंस्टावरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर अन् सातवीतील मुलगी गरोदर

Satara Police

सातारा | सातारा (Satara) शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरील (Instagram) मैत्रीचे प्रेमात रूपांतर अन् अत्याचारातून सातवीतील 4 महिन्यांची मुलगी गरोदर (Pregnant) राहीली आहे. तर अत्याचार करणारा मुलगाही अल्पवयीन (Minor) आहे. या प्रकरणामुळे सोशल मिडियाचा गैरवापराचे एक उदाहरण समोर आले आहे. संबधित मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हाही आता दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले … Read more

”डायल 112” : चिमुरडीवर अत्याचार करणारा 65 वर्षीय नराधम 10 मिनिटांत गजाआड

Mahableshwer

रत्नागिरी- सातारा | महाबळेश्वर (जि. सातारा) येथे पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या वृद्धाला पकडण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या ”डायल 112” वर कॉल केला. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत पोलिसांना हवा असलेला संशयित नराधमला रत्नागिरी बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आला. या संशयितावर लैंगिक अत्याचारासंधार्भात पॉस्को अंतर्गत गुन्हा … Read more

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या युवकास सश्रम कारावास

Karad Court

कराड | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी युवकाला एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा ठोठावली. दिनेश विलास देटके (वय- 22, रा. कार्वेनाका, कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन … Read more

दळणासाठी आलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्यास 5 वर्षे सक्तमजुरी

Karad Court

कराड | बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वृद्ध आरोपीला दोषी धरुन पाच वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. आत्माराम लक्ष्मण पाचुपते असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्माराम पाचुपते याची घरगुती आटाचक्की आहे. पिडीत … Read more

पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा : एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Kolhapur Police Mahesh

कराड | एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी … Read more

युवतीवर बळजबरी करणाऱ्या युवकास 10 वर्षे सश्रम कारावास

Talbid Police

कराड | लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर बळजबरी करणाऱ्या युवकास कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधिश के. एस. होरे यांनी दहा वर्षांचा सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सुलतान उर्फ तोफिक पटेल असे शिक्षा झालेल्याचे नाव असल्याचे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना अॅड. … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी : शिक्षा ऐकताच आरोपीस चक्कर

Karad Court

कराड | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एस. होरे यांनी सुनावली. तसेच दंड न भरल्यास साधा कारावासाची शिक्षाही न्यायालयाने दिली आहे. दरम्यान शिक्षा ऐकतच आरोपीला चक्कर आल्याने तो जाग्यावरच थांबल्याचे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले. … Read more

क्लासमधील अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा

Crime

सांगली | क्लासमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल सर्जेराव महादेव शिंदे (वय- 52, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) या शिक्षकाला 5 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. न्यायालयाने आरोपी शिंदे याला दोषी धरुन 2 वर्षाची सक्त मजुरी व 10 हजार रुपये … Read more