अभिनेत्री तेजस्विनी पंडित करणार निर्मिती क्षेत्रात प्रवेश; वाढदिवसानिमित्त केला शुभारंभ

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट, मालिका, वेबसिरीज, नाटक अश्या विविध मनोरंजनाच्या माध्यमांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा काळ ३५ वा वाढदिवस झाला. या दरम्यान तिला तिच्या चाहत्यांनी आणि सह कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. पण तेजस्विनीने मात्र आपल्या चाहत्यांना एक थक्क करणारे सर्प्राइजच दिले आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम उद्योजिका, उत्तम गायिका आणि … Read more

शिल्पा आणि राज कुंद्राने दिले लेकाला बर्थडे गिफ्ट; पहाल तर तुम्हीही म्हणाल, सो क्युट..!

Shilpa Shetty- Kundra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा मुलगा वियान याचा काल ९ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेकांनी भरभरून शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादही दिले. शिल्पा आणि राजनेही लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचबरोबर त्याला आवडेल असे एक मस्त गिफ्टही दिले आहे. हे गिफ्ट साधे सुधे नाहीये. जिवंत आणि खरेखुरे … Read more

अभिनेत्री अनिता हसनंदानीने पतीच्या कानफडात लगावली आणि झाली ट्रोल; नेमके असे झाले तरी काय ते जाणून घ्या

Anita Hasnandani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘नागीन’ सिरीयल फेम म्हणजेच अभिनेत्री अनीता हसनंदानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. अनीता नुकतीच एका गोड मुलाची आई झाली आहे. त्यामुळे सध्यातरी ती आपल्या मुलाच्या संगोपनात अत्यंत व्यग्र आहे. पण तरीही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. अहो इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे अनीता जबरदस्त ट्रोलसुद्धा होतेय. … Read more

स्वप्नील जोशीने साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस; आजीची पुरणपोळी ठरली गोडव्याचे कारण

Swapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता स्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक नाव आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक असे रोमँटिक, गंभीर आणि मनाला भावणारे चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आपल्या कामाबाबत अत्यंत पॅशिनेत असणारा स्वप्नील हा त्याच्या अभिनयाइतकाच फॅमिली बाबतही गंभीर आहे. कामाव्यातिरिक्त जास्तीत जास्त वेळ तो आपल्या कुटुंबासोबत घालवतो. आता त्याच्या लाडक्या लेकीचा … Read more

अंकल लाईन मार रहा है..! मलायकाचे भर रस्त्यात कौतुक करणारे अंकल झाले ट्रोल; नेटकऱ्यांनी केली सीमा पार

Malaika Arora

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ‘सुपर डान्सर सीजन ४’ या शोची जज म्हणून दिसतेय. यापूर्वी या शोची जज म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा दिसत होती. मात्र तिच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने शोमधून ब्रेक घेतला. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वीच मलायकाने शिल्पाला या शोमध्ये रिप्लेस केले. साहजिकच मलायका याआधी पासूनच चांगलीच चर्चेत आहे. पण यापेक्षाही … Read more

हैप्पी बर्थडे तेजस्विनी पंडित; अभिनयाचे बाळकडू घेतलेली एक बेधडक बिनधास्त अभिनेत्री

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत ओळखली जाते. तेजस्विनी नाकाजवळ पाणी येण्याआधीच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते. सुंदर अभिनय, मोहक अदा आणि निखळ सौंदर्यासहित लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनीने रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आज तेजस्विनीचा ३५वा वाढदिवस आहे. तेजस्विनीची आई देखील एक अभिनेत्री असल्यामुळे तिला लहानपणीच अभिनयाचे बाळकडू … Read more

‘सच कहूं तो’ च्या माध्यमातून उलघडणार अभिनेत्री नीना गुप्तांचे आयुष्य

Neena Gupta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दमदार अभिनय आणि बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. नीना यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचा एक व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे. ‘सच कहूं तो’ असे या आत्मचरित्राचे नाव आहे. पेंगुइन इंडिया … Read more

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल झाली आई; घरी जन्मले पुत्ररत्न

Shreya Ghoshal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतात आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी श्रेया घोषाल आता आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हि गोड बातमी खुद्द श्रेया घोषालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडियावर शेअर केली आहे. आज तिच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. ही बातमी तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. तिच्या … Read more

अभिनेत्री दिया मिर्झाच्या फोटोतील जखमा खोट्या; स्वतःच दिली माहिती आणि मिटवली चाहत्यांची चिंता

Diya Mirza

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री दीया मिर्झा प्रेग्नंट असल्यापासून आजकाल अतिशय चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रीय असते. चाहत्यांच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिया नेहमीच दिलखुलासपणे देत. यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यात बराच रस असतो. नुकताच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत ती मेडिटेशिनचे महत्व सांगतेय. … Read more

मुंबई पोलिसांची आयडियाची कल्पना..! कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स

Mumbai Police

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज दिवसाला हजारो रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अश्या ह्या भयावह परिस्थितीत लोकांमध्ये धास्तीचे वातावरण तयार झाले आहे. याकरिता मुंबई पोलिसांनी मात्र कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी लोकांचे सक्षमीकरण करण्याचा वसा घेतलेला दिसतोय. जगातील कमीतकमी ७५% लोक आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. याच … Read more