आता डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या धोकादायक आजारांपासून विमा करेल तुमचे रक्षण! IRDAI लवकरच आणत आहे ‘ही’ विमा पॉलिसी
नवी दिल्ली । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) एक्मेकांद्वारे पसरणाऱ्या रोगांसाठी (Vector Borne Disease) विमा पॉलिसी (Insurance Policy) आणण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर भागधारकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत. डास, टिक्स व माश्यांच्या संसर्गामुळे वेक्टर जनित रोग पसरतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख वेक्टर जनित आजार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या … Read more