सरकारचा मोठा निर्णय!! 75 हजार गोविंदाना विमा कवच जाहीर

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 6 सप्टेंबर रोजी राज्यात दहीहंडी उत्सव आला आहे. या उत्सवाची गोविंदांकडून मोठ्या जल्लोषात तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजार विमा कवच (insurance cover) रक्कम मंजूर केली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात … Read more

सरपंचाना विमा संरक्षण देण्याची खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गावामध्ये जोखमीचे काम करणा-या सरपंचाना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह उप मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांकडे केली आहे. गावातील कोरोना परिस्थिती हाताळताना सरपंचाना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विमा कवच देण्यात यावे असे निवेदन … Read more

SBI मध्ये सॅलरी अकाउंट आहे तर फ्री मध्ये मिळणार 30 लाखाचा फायदा; जाणून घ्या कसे ते

नवी दिल्ली । जर आपण एखाद्या कंपनीत काम करत असाल तर पगाराचे खाते किती महत्वाचे आहे हे आपल्याला समजेल. सर्व कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार वेतन खात्यातच देतात. पण कोणत्या बँकेत त्यांचे पगार खाते उघडले पाहिजे हे कंपन्यांच्या हाती आहे. नोकरी बदलल्यानंतर पगाराची खाते असणारी बँकही बदलते हे बर्‍याचदा घडते. कारण ज्या बँकेत तुमचे आधीचे खाते … Read more

म्युच्युअल फंड कंपन्या कोरोना कालावधीत गुंतवणूकदारांना देत आहेत विशेष संरक्षण ! आता SIP द्वारे मिळणार 50 लाखांपर्यंतचा मोफत विमा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वेग नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरातील बचत वाढली आहे. त्याच वेळी, लोकांमध्ये हेल्‍थ, टर्म आणि लाइफ इन्शुरन्सची मागणी (Insurance Demand Increased) देखील वाढली आहे. गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात नवीन लोकांनी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIPs) च्या माध्यमातून गुंतवणूक वाढविली आहे. त्याच वेळी, लोकांनी स्वत: चे आणि त्यांच्या प्रियजनांचे भविष्य … Read more

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी तुम्ही क्लेम कसा कराल? संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने 2015 मध्ये सर्वसामान्यांसाठी अपघात विमा योजना सुरू केली. ज्याचे नाव पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे. या योजनेत वर्षाला केवळ 12 रुपयांच्या प्रीमियरवर दोन लाख रुपयांचे कव्हर दिले जाते. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला किंवा त्याच्या … Read more

रस्त्यावरील निम्म्याहून अधिक वाहनांचा विमा काढलेला नाही, दुचाकींची संख्या सर्वाधिक – रिपोर्ट

नवी दिल्ली । रस्त्यावर धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी 50 टक्क्यांहून अधिक वाहनांना विमा संरक्षण (Insurance Cover) नसते. मोटार वाहन अधिनियम 2019 (Motor Vehicle Act, 2019) अंतर्गत सर्व वाहनांसाठी विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. इंश्योरेंस इन्फॉर्मेशन ब्युरोने (IIB) जाहीर केलेल्या नवीन अहवालात मार्च 2019 पर्यंत अंदाजे 57 टक्के वाहनांचे विमा संरक्षण घेण्यात आलेले नाही. मार्च 2018 मध्ये … Read more

आता डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या धोकादायक आजारांपासून विमा करेल तुमचे रक्षण! IRDAI लवकरच आणत आहे ‘ही’ विमा पॉलिसी

नवी दिल्ली । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) एक्मेकांद्वारे पसरणाऱ्या रोगांसाठी (Vector Borne Disease) विमा पॉलिसी (Insurance Policy) आणण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर भागधारकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत. डास, टिक्स व माश्यांच्या संसर्गामुळे वेक्टर जनित रोग पसरतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख वेक्टर जनित आजार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या … Read more

एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान कोविड -१९ च्या उपचारांसाठी केवळ 11% Insurance Claims केले गेले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान विमा कंपन्यांनी केलेल्या आरोग्य विमा दाव्याच्या देयकामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित खर्चाचा हिस्सा 11 टक्के आहे. या व्यतिरिक्त उर्वरित 89 टक्के कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड आणि इतर रोगांच्या उपचारांसाठी बनविल्या गेल्या. रिटेल हेल्‍थ इंश्‍योरेंस मार्केट मध्ये 10 टक्के … Read more

Axis Bank ने सुरू केले ‘हे’ खास बचत खाते ! आता कोरोनावरील उपचारांसाठी विमा संरक्षण बरोबरच दिले जाईल cashback

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅक्सिस बँकेने मंगळवारी ग्राहकांची सोय लक्षात घेऊन एक नवीन बचत खाते सुरू केले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे खाते असलेल्या ग्राहकाला वर्षाकाठी 20 हजार रुपये रूग्णालयाचे कॅश इन्शुरन्स मिळत आहेत, ज्यामध्ये कोरोना विषाणूमुळे रुग्णालयाचा सर्व खर्च भागविला जातो. कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बँक ही सुविधा देत आहे. हे पहिलेच … Read more