बँक Loan Moratorium प्रकरण 5 ऑक्टोबरपर्यंत तहकूब, केंद्राने सुप्रीम कोर्टाकडून मागितला वेळ

हॅलो महाराष्ट्र । लोन मोरेटोरियम प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने कोर्टाकडे वेळ मागितला आहे. या संदर्भात RBI शी चर्चा केली जात असून लवकरच यावर तोडगा निघेल, असे केंद्र सरकारने सांगितले. म्हणून, एखाद्या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. यानंतर लोन मोरेटोरियम प्रकरणातील पुढील सुनावणी 5 … Read more

SBI ने शेतकऱ्यांकडून भेट – आता घरबसल्या करू शकतील KCC खात्यासंदर्भातील ‘ही’ सर्व कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया मोदी सरकारने आता अत्यंत सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे खत, बियाणे इत्यादींसाठी सहज कर्ज मिळू शकते. यात 9 टक्के दराने कर्ज उपलब्ध आहे. सरकार या कार्डाद्वारे 2 टक्के अनुदान देते. याद्वारे जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर परत केले तर त्यांना 3 टक्के … Read more

देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खासगी बँकेने ग्राहकांना दिली भेट, कर्जाचे दर केले 0.55 टक्क्यांनी कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या काळात सर्व देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. HDFC बँकेने बेस रेट हा 0.55 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर आणला आहे. 11 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या घोषणेनंतर आता बेस रेटवर आधारित कर्ज स्वस्त होईल. बेस रेट हा असा दर … Read more

Post office च्या KVP योजनेत करा दुप्पट पैसे – मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 2 लाख ते 4 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात आपली साठवलेल भांडवल हे आपल्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. परंतु लोकं पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला रिटर्नही मिळेल याच विवंचनेत असतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षितही राहतील तसेच मॅच्युरिटीनंतर … Read more