NESFB FD Rates : ‘या’ बँकेत FD वर मिळतंय 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज; ग्राहकांना होणार मोठा फायदा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (NESFB FD Rates) गुंतवणूकदार कायम सुरक्षित आणि फायदेशीर योजनांच्या शोधात असतात. ज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूकदारांची पसंती मुदत ठेव अर्थात एफडीला मिळते आहे. FD हा एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. असे असले तरीही एफडीच्या व्याजदरात झालेले बदल आपल्याला मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम करत असतात. दरम्यान, नुकत्याच झालेल्या व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. … Read more