FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ 2 मोठ्या बँकांच्या FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates :  RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी अनेक बँकांकडून आपल्या एफडी आणि बचत खात्याच्यावरील व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. आता या लिस्टमध्ये आणखी 2 खाजगी बँकांचा देखील समावेश झाला आहे. हे लक्षात घ्या कि, आयसीआयसीआय आणि एक्सिस बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates ICICI Bank कडून … Read more

SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) योजनेच्या गुंतवणूकीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मे 2020 मध्ये, एसबीआय कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय Wecare नावाची टर्म डिपॉझिट्स स्कीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला, यामध्ये फक्त सप्टेंबर 2020 पर्यंतच गुंतवणूक करता येणार होती, … Read more

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा

bandhan bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 16 सप्टेंबर 2022 पासून घरगुती आणि अनिवासी दोन्ही रूपी बचत बँक खात्यांसाठी हे नवीन व्याजदर लागू होतील. या बदलानंतर बँक आता बचत खातेधारकाला 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज देणार आहे. Bandhan Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर … Read more

Bank FD : फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट यापैकी कोणत्या FD मध्ये जास्त रिटर्न मिळेल ते समजून घ्या

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणूकीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये बँकेच्या बचत खात्यापेक्षा चांगले रिटर्न देखील मिळतात. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बचत खात्यांपेक्षा चांगलेही आहेत. यामध्ये, मॅच्युरिटीचे वेगवेगळे कालावधी असतात. जे आपल्याला आपल्या सोयीनुसार निवडता येतात. Bank FD जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सची सुविधा दिली जाते. तसेच प्रत्येक बँकेकडून … Read more

CSB Bank : 102 वर्षांच्या ‘या’ बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा

CSB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील सर्वात जुनी बँक असलेल्या केरळमधील CSB Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल केले आहेत. हे जाणून घ्या कि,1920 मध्ये या बँकेची स्थापना कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड म्हणून करण्यात आली होती. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार, आता बँकेकडून आपल्या बचत खात्यांवर जास्तीत जास्त 5.50 टक्के व्याज मिळेल. 1 … Read more

Bank FD : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार 1 टक्का जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका FD वरील व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. याच दरम्यान आता करूर वैश्य बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात … Read more

Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Kotak Mahindra Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान Kotak Mahindra Bank कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 1 सप्टेंबर … Read more

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता कर्जावरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये ICICI बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून MCLR च्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली गेली … Read more

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील FD चे व्याजदर वाढवले, नवे दर तपासा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फेडरल बँक आणि पंजाब नॅशनल बँकेकडून आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. PNB ने आता एक वर्ष ते तीन वर्षे, पाच वर्षे किंवा त्याहून जास्त आणि दहा … Read more

Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank कडून आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. हे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर असेल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नुसार, 11 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. यानंतर, बँकेच्या 17 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. इथे हे लक्षात घ्या … Read more