होम लोनवरील अतिरिक्त टॅक्स सवलत दोन दिवसांत संपेल, याचा लाभ कसा मिळेल ते समजून घ्या

home

नवी दिल्ली । तुम्हीही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत. 31 मार्चनंतर तुम्हाला होमलोन वर मिळणारी अतिरिक्त टॅक्स सूट संपुष्टात येईल. वास्तविक, सरकारने 2019 च्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यात एक नवीन कलम जोडले होते. या अंतर्गत होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरातील घरांच्या खरेदीवर अतिरिक्त टॅक्स सूट … Read more

यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात केली 0.25 टक्क्यांनी वाढ, पुढील महिन्यात रिझर्व्ह बँकेची पाळी

RBI

नवी दिल्ली । यूएस मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हने जवळपास तीन वर्षांनी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांश टक्के (0.25 टक्के) वाढ केली आहे. बेलगाम वाढणाऱ्या महागाईला आळा घालण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देखील असे पाऊल उचलू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याआधीही अनेकवेळा … Read more

छोट्या दुकानदारांसाठी BharatPe ने सुरू केली गोल्ड लोन सुविधा

gold loan

नवी दिल्ली I किराणा दुकान किंवा इतर दुकानदारांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा व्यवसायाशी संबंधित इतर गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवलाच्या समस्येचा सामना करावा लागतो. आता त्यांची ही समस्या Fintech प्लॅटफॉर्म BharatPe द्वारे सोडवली जाईल. BharatPe ने सोमवारी आपल्या मर्चेंट पार्टनर्ससाठी गोल्ड लोन लॉन्च करण्याची घोषणा केली. या अंतर्गत सोने तारण ठेवून 30 मिनिटांत 20 लाख रुपयांपर्यंतचे … Read more

SBI, HDFC नंतर आता ‘या’ बँकेनेही वाढवला FD वरील व्याजदर

post office

नवी दिल्ली I स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँकेनंतर आता इंडसइंड बँकेनेही बल्क फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे. IndusInd चे नवीन दर 14 मार्च 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने मुदतपूर्व पैसे काढणे आणि 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणे या दोन्ही श्रेणींसाठीचे FD चे दर बदलले आहेत. … Read more

HDFC बँकेने बदलले खास FD वरील व्याजदर; जाणून घ्या नवीन दर

fixed deposits

नवी दिल्ली I HDFC बँकेने विविध कालावधीसाठी नॉन-विथड्रॉवल फिक्स्ड डिपॉझिटसाठी व्याजदर अपग्रेड केले आहेत. हे नवीन दर घरगुती नागरिक, NRO आणि NRE साठी आहेत. ही सुधारणा 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मोठ्या प्रमाणात FD साठी आहे. नवीन दर 1 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. या दुरुस्तीनंतर, 3 वर्षे ते 10 वर्षांच्या … Read more

‘ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे ही’ बँक; मिळेल भरघोस व्याजदर

Share Market

नवी दिल्ली । सध्याच्या काळात महागाई खूप वाढत आहे आणि बँकेत असलेली सेव्हिंग ही वाढत्या महागाईचा सामना करू शकत नाही. बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांवर अत्यंत कमी व्याजदर मिळतात. अशा स्थितीत, काही स्मॉल फायनशील बँका (SFBs) रिकरिंग डिपॉझिट्सवर जास्त व्याजदर देत आहेत, जे त्यांच्या गुंतवणुकीवर कोणताही धोका पत्करू इच्छित नसलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. नॉर्थ ईस्ट स्मॉल … Read more

फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजासह मिळतात ‘हे’ 5 फायदे; चला जाणून घ्या

fixed deposits

नवी दिल्ली । भारतात फिक्स्ड डिपॉझिट हे अजूनही गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. यामधील गुंतवणुकीत जोखीमही कमी असते आणि व्याज देखील उपलब्ध आहे. मात्र, जास्त रिटर्नमुळे, अनेक लोकं FD घेण्याऐवजी म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र, जर तुम्हाला तुमच्या पैशांवर गॅरेंटेड रिटर्न हवा असेल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. … Read more

रशियाने धोरणात्मक दरांमध्ये केली ऐतिहासिक वाढ; व्याजदर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्के झाला

नवी दिल्ली । युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या मध्यवर्ती बँकेसोबतच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. तिथल्या सेंट्रल बँकेसोबतच इतरही अनेक बँकांना SWIFT सिस्टीम मधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे हताश झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली अर्थव्यवस्था हाताळण्याच्या घाईत धोरणात्मक व्याजदरात ऐतिहासिक … Read more

ऑटो लोन घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

Car Loan

नवी दिल्ली । जर तुम्हाला ऑटो लोन घेऊन तुमच्या स्वप्नातील कार घ्यायची असेल तर अजिबात घाई करू नका. ऑटो लोन घेताना काही गोष्टी ग्राहकांनी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकेल. खरे तर, बहुतांश बँका, वित्तीय संस्था कारच्या ऑन-रोड किंमतीच्या 80 ते 90 टक्के रक्कम कारच्या मूळ किंमतीत टॅक्स वगैरे जोडून लोन देतात. यासाठी काही … Read more

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI देऊ शकते धक्का, व्याजदरात होऊ शकेल वाढ

RBI

नवी दिल्ली । सतत वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI दणका देण्याची तयारी करत आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत RBI धोरणात्मक व्याजदर वाढवू शकते. ब्रिटनच्या ब्रोकरेज फर्म बार्कलेजने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, RBI ची चलनविषयक धोरण समिती (MPC) अतिरिक्त कॅश उभारण्यासाठी रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. रेपो दरात कोणतीही वाढ … Read more