आता दर महिन्याला ५९५ रुपये गुंतवून बनू शकाल लखपती, ‘या’ सरकारी बँकेने सुरू केली ही योजना

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीला शक्य तितक्या लवकर लक्षाधीश होण्याची इच्छा असते. मात्र योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. लोकांच्या या अडचणी लक्षात घेता एका सरकारी बँकेने आपल्याला लखपती बनवण्याची स्कीम सुरू केली आहे, हे बहुतेक लोकांना माहिती नाहीये. होय , अगदी बरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची सेंट लाखपति ही स्कीम लोकांना … Read more

सरकारने सुरु केली LIC च्या IPO ची प्रक्रिया; पॉलिसी खरेदी केलेल्यांवर काय परिणाम होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओ मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग दिला आहे. कंपनीतील भागभांडवल विक्रीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अ‍ॅडव्हायझर नेमणूक करण्यासाठी निर्गुंतवणूक विभागाने निविदा मागविल्या. त्याची अंतिम तारीख 13 जुलै निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे 2.10 लाख … Read more

LIC Scheme: कमी कमाई असणाऱ्यांसाठी ‘ही’ बचत वीमा योजना महत्वाची; केवळ २८ रुपयांत मिळतायत अनेक फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसीच्या मायक्रो बचत इन्शुरन्स पॉलिसीने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खूपच उपयोगी आहे. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी एलआयसीची हि मायक्रो विमा योजना खूप फायदेशीर आहे. हे प्रोटेक्शन आणि सेव्हिंग यांचे कॉम्बीनेशन आहे. या योजनेमुळे आकस्मिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला फाइनान्शिअल सपोर्ट मिळेल. तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर एकरकमी पैसे मिळतील. चला तर मग या … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. असे असतील नवीन व्याज … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

SBI च्या ग्राहकांना झटका; आजपासून घटले FD चे व्याजदर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेवी (एफडी) चे व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने ३ वर्षांच्या कालावधीतील एफडी वर ०.२० टक्के व्याज दर कमी केलेले आहेत. आजपासूनच नवीन दर लागू झाले आहेत. तथापि, बँकेने एफडी व्याज दर ३ वर्षे ते १० वर्षे असलेल्या एफडीचे व्याजदर … Read more