बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्या टपालात स्फोटके

Barak Obama and Hillary Clinton

वॉशिंग्टन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे आलेल्या टपालात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने ही स्फोटके हुडकून काढली आहेत. ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना हे टपाल मंगळवारी आले होते. या दोन्ही नेत्यांना गुप्तचर संस्थेचे संरक्षण उपलब्ध असून त्यांच्या टपालाचा … Read more