Elon Musk माणूस नव्हे, तर एलियन आहे; स्वतःच केला दावा

Elon Musk Aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक एलोन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. मंगळावर मानवी जीवन साकारण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. मात्र तत्पूर्वी मस्क यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. आपण माणूस नसून एलियन (Aliens) आहे मात्र लोकांचा यावर विश्वास बसत नाही असं मस्क यांनी म्हंटल आहे. तंत्रज्ञानाच्या … Read more

Ebrahim Raisi Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू

Ebrahim Raisi Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू (Ebrahim Raisi Death) झाला आहे. काल अझरबैजान सीमेवरून जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं होत. अंधार आणि पाऊस सुरू झाल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. मात्र आता त्यांच्या हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागला आहे . मात्र यात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी … Read more

Modi Guarantee : राम मंदिर, CAA कायदा.. देशातील जनतेला मोदींच्या 5 मोठ्या गॅरेंटी

narendra modi guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी नवनवीन आश्वासने आणि ग्वाही देत आहेत. आज पश्चिम बंगाल येथील एका जाहीर प्रचारसभेत मोदींनी जनतेला ५ मोठी आश्वासने दिली आहेत. तसेच यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसी सरकार आणि इंडिया आघाडीवर … Read more

भारताला मोठा धक्का!! मालदीवच्या गोटातून मोठी बातमी समोर,नेमकं काय घडलं??

Maldivian General Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालदीवच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये (Maldivian General Election) भारताबाबत वादग्रस्त विधान करणारे चिनप्रेमी विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली पीपुल्स नॅशनल काँग्रेसने 60 पेक्षा अधिक जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलय. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वी याच मोहम्मद मुइज्जू यांनी … Read more

Dubai Rains : दुबईची झाली तुंबई!! मुसळधार पावसाने हाहाकार; रस्ते- विमानतळ पाण्याखाली

Dubai Rains Situation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रगत देशांमध्ये गणना केली जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीला पावसाने (Dubai Rains) चांगलंच झोडपलं आहे. देशातील अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका दुबई शहराला बसला आहे. दुबईतील रस्ते- विमानतळे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे अनेक उड्डाणेही रद्द करावी लागली. UAE च्या आसपासच्या देशांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला.UAE … Read more

इंदिरा गांधींनंतर पंतप्रधान मोदी ठरले न्यूजवीक कव्हरवर दिसणारे दुसरे भारतीय पंतप्रधान

Narendra Modi Newsbook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जगभरात मोदींचे चाहते पाहायला मिळतात. मोदींच्या करिष्म्यामुळे जगातील अनेक देश भारताला महत्व देत आहेत. आताही मोदींनी आणखी एक किमया साध्य केली आहे. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यू यॉर्क-आधारित न्यूजवीक मासिकाच्या होमपेजवर दिसणारे दुसरे भारतीय … Read more

Mozambique Boat Sank : समुद्रात बोट पलटी होऊन 91 प्रवाशांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता .. कुठे घडली घटना??

Mozambique Boat Sank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रात बोट पलटी होऊन तब्बल ९१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशात घडली आहे. मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावरजवळ बोटीचा हा भीषण अपघात (Mozambique Boat Sank) झाला. जवळपास 130 नागरिक या बोटीमध्ये होते. मात्र अचानक बोट बुडाली आणि होत्याचे नव्हते झालं. अनेक लहान बालकांसह ९१ प्रवाशांचे प्राण गेले. याबाबत अधिक … Read more

Taiwan Earthquake : महाशक्तिशाली भूकंपाने तैवान हादरलं; इमारती कोसळल्या, नागरिकांची पळापळ

Taiwan Earthquake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बुधवारी सकासकाळीच तैवानमध्ये भूकंपाचे (Taiwan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. इतका महाप्रचंड असा भूकंप होता कि अनेक इमारती गदागदा हळू लागल्या आणि कोसळल्या. या महाशक्तीकाळी भूकंपाचा केंद्र बिंदू हुआलिन शहरापासून जवळपास 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू … Read more

‘ते’ फोटो शेअर करत पॉर्नहबच्या मालकाने गोपनीयतेचे नियम मोडले; कॅनडाचा आरोप

Pornhub Owner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pornhub.com आणि इतर अडल्ट मनोरंजन वेबसाइट्सच्या मालकाने चित्रित केलेल्या सर्व लोकांच्या थेट माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय अंतरंग फोटो शेअर करण्याची परवानगी देऊन कॅनेडियन गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केले आहे असं एका एका अधिकृत वॉचडॉगने जाहीर केलं आहे. एका महिलेने तिच्या माजी प्रियकराने तिच्या संमतीशिवाय आयेलो वेबसाइट्सवर एक वैयक्तिक व्हिडिओ आणि तिचे इतर काही … Read more

काय सांगता! मूल जन्माला येताच मिळतात 63 लाख रुपये; या कंपनीची खास ऑफर

63 lakh on the birth of a child

तुम्ही जर कोणत्या कंपनी मध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवाळी बोनस, किंवा दसऱ्याला बोनस भेटल्याचे अनुभवलं असेल. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जवळपास सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना बोनस ऑफर करत असतात. परंतु तुम्ही मूल जन्माला घातल्यास कंपनी कडून पैसे मिळत असल्याचे कधी ऐकलं आहे का? पण हे खरं आहे. जगाच्या पाठीवर अशाही काही कंपन्या … Read more