भारतामध्ये इंटरनेटच्या वापरात वाढ ! काय सांगते आकडेवारी ?

internet user

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत फोनचा वापर मोठया प्रमाणात होत असून , बर्नस्टीन रिपोर्टनुसार 2023 मध्ये भारतातील लोक हे 1.19 ट्रिलियन तास मोबाईल फोनचा वापरत करत आहेत. हे प्रमाण 2022 च्या तुलनेत 10 % नी वाढले आहे. लोक डेटाचा वापर बेसुमार करताना दिसत आहेत. भारत हा जगात सर्वाधिक स्थानावर पोहचला … Read more

Right To Free Internet | इंटरनेटबाबत नागरिकांना मोठा दिलासा; लवकरच लागू होणार राईट टू फ्री इंटरनेट

Right To Free Internet

Right To Free Internet | 3 जुलैपासून देशातील अनेक खाजगी टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये बदल केलेले आहेत. देशातील जीओ एअरटेल आणि व्हीआय या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे. ती … Read more

Mobile Data वाचवायचा आहे? WhatsApp मधील ‘हे’ Setting बदला

mobile data saver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या देशातील आघाडीच्या टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आधीच महागाईने हैराण झालेला माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी चांगलाच मेटाकुटीला आलाय. मात्र मोबाईल रिचार्ज आणि त्यातून मिळणाऱ्या इंटरनेटशिवाय मोबाईल वापरणं आजकाल शक्यच नाही. कारण इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण आपली … Read more

देशात तयार होतोय डिजिटल महामार्ग, 10000 KM चा प्रकल्प, हायवेतून मिळणार इंटरनेटचा आनंद

Digital Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश गेल्या काही वर्षांपासून डिजिटल होत आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झाल्याने आपले जीवनमान सुद्धा सोप्प झालं आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगात देशाचा दबदबा आहे. एकीकडे डिजिटलाझेशन सुरु असताना दुसरीकडे देशातील रस्ते सुद्धा गेल्या काही वर्षांपासून अगदी चकाचक झाले आहेत तर अनेक ठिकाणी नवनवीन रस्त्यांचे काम अजूनही सुरू आहे. त्यातच … Read more

TATA चा जबरदस्त प्लॅन; 3300GB हाय -स्पीड इंटरनेट, OTT Apps ही Free मध्ये

tata play fiber plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मनसोक्तपणे हाय स्पीड इंटरनेटचा वापर करण्यासाठी आणि OTT कन्टेन्टचा आनंद घेण्यासाठी अनेक जणांचा कल ब्रॉडबँड आणि फायबर कनेक्शनकडे वळत आहे. त्यामुळे इंटरनेट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन्स घेऊन येत आहेत आणि ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टाटा प्ले फायबर सुद्धा आपल्या यूजर्ससाठी जबरदस्त प्लॅन्स ऑफर … Read more

Whatsapp कडून युजर्सना नवीन भेट! आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅट

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – युजर्सच्या चांगल्या अनुभवासाठी Whatsapp सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. अ‍ॅप डेव्हलपर्सनी हे प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. Whatsapp चे नवीनतम फीचर याचा पुरावा आहे. अ‍ॅपने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला आहे. Whatsapp कडून गुरुवारी याची माहिती देण्यात आली. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने Whatsapp वापरकर्ते इंटरनेटशिवायही या प्लॅटफॉर्मवर … Read more

लवकरच पाहता येणार मोबाईलवर विना इंटरनेट TV; जाणून घ्या कधी सुरु होणार D2M सुविधा

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आता तुम्ही विना इंटरनेट देखील टीव्ही (TV) पाहू शकता. यामध्ये वायफाय अ‍ॅण्टीण्याचे काम करणार असून लवकरच तुम्ही मोबाईलवर टीव्ही देखील पाहू शकता. सीएनबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार सरकार यासाठी काही मानके तयार करत आहे. या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर फ्री टू एअर चॅनेल्स पाहू शकता. यासाठी कंपन्यांना मोबाईलमध्ये मिडल विअर लावावे लागणार आहेत.यासाठी … Read more

BSNL कडून 275 रुपयांमध्ये अनिलिमिटेड कॉल्ससहीत मिळवा 3300 GB डेटा

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. अशातच सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ब्रॉडबँड प्लॅन्स अंतर्गत फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB पर्यंत डेटाची ऑफर दिली जाते आहे. याशिवाय … Read more

BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो 1000GB डेटा, किंमत 400 रुपयांपेक्षा कमी

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. हे लक्षात घ्या कि, सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे आपल्या … Read more

भोंगा वाजला की टीव्ही, मोबाईल अन् इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोबाईल, इंटरनेट, टीव्ही काळाची गरज म्हणून प्रत्येक घरात पोचली. परंतु या तंत्रज्ञानाच्या नकारात्मक बाबीचां समाजात अतिरेकी झाला आहे. यामुळे आपली संस्कृती आणि नाती संपलीच शिवाय माणसाचे मानसिक व शारीरिक नुकसानही खूप मोठे झाले. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी वहागाव ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेत विशेष ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत मोबाईल, इंटरनेट … Read more