Investment Tips : ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मुलांच्या भविष्यासाठी जमवा लाखो रुपये

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्याच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला आर्थिक पाठबळ मिळू शकेल. आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत त्यामधील गुंतवणूकीवर बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे आपल्याला सहजपणे चांगला रिटर्न मिळेल. या योजनेचे नाव … Read more

Investment Tips : कर्ज, इक्विटी किंवा विमा यांपैकी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा कुठे आहे ??? तज्ञांकडून समजून घ्या

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आता 2023 हे नवीन वर्ष सुरू झाले आहे. अशातच मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष चांगले असेल, अशी अपेक्षा देशातील अनेक गुंतवणूकदार बाळगून आहे. आज आपण तज्ञांच्या हवाल्याने चांगला नफा देणाऱ्या काही गुंतवणूकीच्या पर्यायांबाबत जाणून घेउयात…. आज आपण ज्या गुंतवणूकीच्या ज्या पर्यायांबाबत चर्चा करणार आहोत, त्यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग … Read more

Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज

Bandhan Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bandhan Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Bandhan Bank ने ₹2 कोटींवरील बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 28 … Read more

Investment Tips :’या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून नवीन वर्षात मिळवा मोठा नफा

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्याबाबत सजग झाला आहे. त्यासाठी ते कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतात. मात्र अनेकदा माध्यम माहित नसल्यामुळे ते करता येत नाही. जर आपल्यालाही सुरक्षित नफा मिळवायचा असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप उपयोगाची ठरेल. आज आपण गुंतवणुकीच्या अशाच काही सरकारी योजनांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. … Read more

FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. चला तर मग देशातील कोणत्या बँका FD वर सर्वाधिक व्याजदर देत आहेत … Read more

Investment Tips : आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अशा प्रकारे तयार करा 65 लाखांचा फंड

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips: आपल्या घरातही लहान मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैशांची गरज आता सहजपणे पूर्ण करता येऊ शकेल. यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागेल. हे लक्षात घ्या कि, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडता येते. याद्वारे दररोज 100 रुपयांची बचत करून 15 लाख रुपये … Read more

गेल्या 10 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला 3500% रिटर्न, याबाबत ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : मूलभूतदृष्ट्या मजबूत असलेल्या कंपनीच्या कोणत्याही शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक कधीही निष्फळ जात नाही. Vinati Organics च्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. या शेअर्सने कालावधीसाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 10 वर्षात यामध्ये 3,500 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कंपनी कडून नुकतेच सप्टेंबर … Read more

Penny Stocks मध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे??? पैसे गुंतवताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

penny stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stocks गुंतवणूक करण्याच्या अनेक पर्यायांमध्ये शेअर बाजार देखील एक आहे. याद्वारे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमावता येतील. मात्र त्यासाठी योग्य वेळी गुंतवणूक करून संयम बाळगणे महत्वाचे ठरते. शेअर बाजारामध्ये अनेकदा कमी किंमतीचे शेअर्स मोठा नफा मिळवून देतात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतात. अशा स्थितीत … Read more

Investment Tips : अल्पावधीत मोठा नफा कमवायचा आहे ??? ‘या’ पर्यायांकडे असू द्यात लक्ष

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या सर्वाना गुंतवणुकीचे महत्व पटवून दिले आहे. यानंतर प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहे. यासाठी प्रत्येकजण भरपूर रिटर्न देणाऱ्या प्लॅनच्या शोधात असतो. बाजारात गुंतवणुकीचे असे पर्याय देखील आहेत जिथे अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळालेला आहे. मात्र यासाठी आपले पैसे हुशारीने गुंतवण्याची … Read more

‘या’ Mutual Funds नी 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या सर्वाना बचतीचे महत्व पटवून दिले आहे. यानंतर प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी बचत करण्याला प्राधान्य देत आहे. मात्र प्रत्येकाला भरपूर रिटर्न देणाऱ्या प्लॅनमध्ये पैसे गुंतवायचे असतात. यासाठी म्युच्युअल फंडाची निवड केली जाते. ज्यामुळे आजकाल म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचेही पहायला मिळत … Read more