Bank FD : 100 वर्षे जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : 100 वर्षांहून जुना इतिहास असलेली खाजगी क्षेत्रातील नैनिताल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती नुसार या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. ताज्या दर वाढीनंतर, बँकेने 1 वर्ष आणि त्याहून … Read more

Recession : मंदी येण्याची शक्यता असेल तर कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते समजून घ्या

Recession

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recession : सध्या अमेरिकेत मंदी येणार असल्याचा बातम्या दररोज येत आहेत. काही तज्ञ तर मंदी अगदी जवळ असल्याचे सांगत आहेत, तर काही अमेरिकेवर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही सांगत आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, अमेरिकेत जरी मंदी आली तरी भारताला त्याचा फटका बसण्याची शक्यता कमी आहे. मात्र तरी पण आर्थिक … Read more

Bank FD : फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट यापैकी कोणत्या FD मध्ये जास्त रिटर्न मिळेल ते समजून घ्या

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणूकीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये बँकेच्या बचत खात्यापेक्षा चांगले रिटर्न देखील मिळतात. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बचत खात्यांपेक्षा चांगलेही आहेत. यामध्ये, मॅच्युरिटीचे वेगवेगळे कालावधी असतात. जे आपल्याला आपल्या सोयीनुसार निवडता येतात. Bank FD जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सची सुविधा दिली जाते. तसेच प्रत्येक बँकेकडून … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : भारतीय पोस्ट विभागाकडून नागरिकांसाठी अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये चांगल्या रिटर्न सोबतच गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित राहते. त्यामुळेच या खूप लोकप्रिय देखील आहेत. Post Office ची सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना देखील एक चांगली योजना आहे. यामध्ये, दररोज 95 रुपये जमा करून … Read more

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

Corporate FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Corporate FD : सध्याच्या काळात व्याजदरात वाढ होत असल्याने जास्त रिटर्न मिळविण्यासाठी ग्राहक आता फिक्स्ड डिपॉझिट्सकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट एफडी हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र, याची निवड करताना गुंतवणूकदारांनी फक्त ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी. हे जाणून घ्या कि, बँकांप्रमाणेच, NBFC आणि काही कंपन्यांनासुद्धा … Read more

Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्याच्या काळात इन्शुरन्सचे महत्त्व खूप वाढले आहे. अनिश्चिततेने भरलेल्या आयुष्यात कधीही काहीही अपघात होऊ शकतात. ज्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी असणे खूप महत्वाचे ठरते. यामुळे उपचाराचा खर्च तर भरून निघेलच त्याच बरोबर जर एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यासाठी क्लेम करता येईल. मात्र अशी अनेक लोकं आहेत ज्यांनी अजूनही … Read more

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ अशी एक म्हण प्रचलित आहे. जी आपल्या आर्थिक जीवनासाठी तंतोतंत लागू पडते. आपल्या दररोजच्या जीवनात अशा अनेक लहानलहान गोष्टी असतात ज्या योग्यरितीने मॅनेज केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. याचा अर्थ आपल्याकडून उचलण्यात आलेली छोटी पावलेही आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकतात. … Read more

Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली Sukanya samriddhi yojana ही केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांपैकी एक आहे. तसेच या योजनेत जमा केलेल्या रकमेवर सुरक्षिततेसह रिटर्न मिळण्याची सरकारी गॅरेंटी देखील आहे. याचबरोबर या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. याशिवाय या योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या … Read more

Sukanya Smiriddhi Yojana द्वारे टॅक्स वाचवण्याबरोबरच मुलीच्या भविष्यासाठी जमा करा मोठा फंड !!!

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Smiriddhi Yojana : मुलींच्या भवितव्याची पालकांना खूप काळजी वाटत असते. त्यांच्या भविष्यासाठी विशेषत: लग्नासाठी पालकांकडून नियोजन केले जाते. आपल्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या आर्थिक भविष्याची काळजी सतावत असेल तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. Sukanya Smiriddhi Yojana ही खास … Read more

Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds :  दीर्घकालावधीमध्ये मोठा फंड तयार करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना एकरकमी पैसे गुंतवता येत नाहीत अशा लोकांसाठी SIP हे गुंतवणुकीचे एक उत्तम साधन आहे. यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येतो. ब्लूचिप म्युच्युअल … Read more