राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तुमच्या मुलीला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी उचला ‘ही’ 5 पावले

Investment

नवी दिल्ली । 24 जानेवारी हा दिवस देशातील मुलींच्या नावाने राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक सुरक्षेचा संकल्प करून मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणेही खूप महत्त्वाचे आहे आणि याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चाची चिंता सतावू लागते. सततच्या वाढत्या महागाईच्या काळात या … Read more

फक्त एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 रुपये; LIC चा हा प्लॅन जाणून घ्याच

LIC

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना असे या पॉलिसीचे नाव आहे. LIC सरल पेन्शन योजना ही सिंगल प्रीमियम … Read more

CBDT ने ULIP मधील 2.5 लाखांहून अधिक प्रीमियमवरील कर सवलत मर्यादा कमी केली

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIP) वरील कर सवलत मर्यादा कमी केली आहे, ज्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बोर्डाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात इन्कम टॅक्स सवलतीसाठी ULIP च्या प्रीमियमची मर्यादा 2.5 लाख रुपये निश्चित केली आहे. यापेक्षा जास्त प्रीमियम भरणाऱ्या करदात्यांना … Read more

बँकेच्या FD पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ SIP दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहेत, याविषयी जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । बँकांच्या एफडीच्या कमी व्याजदरामुळे गुंतवणूकदार आता गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. नवीन गुंतवणूक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड हा सर्वात पसंतीचा पर्याय बनत आहे. विशेषत: लोक SIP च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. वाढत्या महागाईत, बँक एफडीचा रिटर्न हा आता फायदेशीर राहिलेला नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि शेअर … Read more

‘या’ तीन मार्गांनी 2022 मध्ये कमावता येईल चांगले पैसे, कुठे गुंतवणूक करायची ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । 2021 हे वर्ष कोरोनामध्ये संमिश्र वर्ष ठरले. व्यवसाय पुन्हा रुळावर येण्यासाठी संघर्ष करत असताना, आर्थिक बाजार आणि क्रिप्टोकरन्सीसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. रिटेल इक्विटी गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक आली. गेल्या वर्षी भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उंची गाठली होती. Paytm, Zomato, Nykaa … Read more

अर्थसंकल्पापूर्वी Zerodha चे निखिल कामत यांनी छोट्या गुंतवणूकदारांना दिला घाई न करण्याचा सल्ला

Success Story

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प येणार असून भारतीय शेअर बाजार गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वरच्या दिशेने जात आहे. अशा वेळी झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना सावध राहण्यास सांगितले आहे. याशिवाय इतर अनेक मुद्द्यांवर निखिलने आपले मत मांडले आहे. निखिल कामत म्हणाले की,”अलीकडच्या काही दिवसांप्रमाणे बाजारातील रिटर्न … Read more

LIC ची महिलांसाठीची विशेष योजना; दररोज 29 रुपये जमा आणि मिळवा लाखो रुपये

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC सतत नवनवीन विमा योजना आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली विशेष विमा योजना जास्त लोकप्रिय होत आहे. ‘आधार शिला’ असे या योजनेचे नाव आहे. त्याच्या नावाला आधार जोडण्याचा विशेष उद्देश आहे. ही पॉलिसी फक्त त्याच महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. ही योजना 1 … Read more

तरुण गुंतवणूकदारांची सर्वात मोठी समस्या: पैसे तर वाचवले पण आता ते कुठे गुंतवायचे

Rapo Rate Hike

नवी दिल्ली । पैसे तर वाचवले पण आता ते कुठे गुंतवायचे ? ही समस्या अनेक तरुण गुंतवणूकदारांना सतावत असते. डिनेरो निओ बँकेला आपल्या एका सर्वेक्षणात हेच आढळून आले आहे. 19-30 वयोगटातील 500 सहभागींपैकी निम्म्याहून जास्त (64 टक्के) म्हणाले की,” त्यांना कुठे गुंतवणूक करावी हे माहित नाही. या वयोगटातील गुंतवणूकदारांची विचारप्रक्रिया समजून घेणे हा या सर्वेक्षणाचा … Read more

सुकन्या समृद्धी योजनेद्वारे रोज 1 रुपयांची बचत करून मिळवा 50 लाखांचा फंड; कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही खूप कमी पैसे गुंतवून मोठी रक्कम जमा करू शकता. या सरकारी योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना (SSY). या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे भवितव्य तर सुरक्षित करू शकताच पण त्याचबरोबर या उत्तम गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला इन्कम टॅक्स वाचविण्यातही … Read more