iPhone ऑर्डर केला खरं पण पैसे नसल्याने Delivery Agent चीच हत्या; कुठे घडला प्रकार?

delivery boy murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल तरुणाईमध्ये मोबाईलचे मोठं वेड आहे. अगदी शाळकरी वयातच मुले मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यातच iPhone वापरणे प्रत्येकाचे स्वप्न असत. परंतु किंमत महाग असल्याने अनेकांना इच्छा असूनही त्याची खरेदी करता येत नाही. एखाद्या गोष्टीची इच्छा असणे चुकीचे नाही, परंतु ती मिळवण्यासाठी मर्यादा ओलांडणे बरोबर नाही. अशीच एक घटना कर्नाटक मध्ये घडली … Read more

खरंच…13 हजारात मिळतोय iPhone 13 Pro Max, जाणून घ्या संपूर्ण माहिती

iphone 13 pro max

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 Pro Max : Apple कंपनीच्या मोबाईलचे नवे मॉडेल बाजारात येताच लोकं त्यासाठी अक्षरशः वेडे होतात. मात्र किंमत जास्त असल्याने स्टॉक उपलब्ध असूनही अनेकदा लोकांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी फेसबुकवरील मार्केटप्लेससाठी स्वर्गाहून वेगळे नाही. कारण मार्केटप्लेसमध्ये iPhone 13 Pro Max अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहे. मात्र … Read more

बाजारात विकले जात आहेत बनावट iPhone, ‘या’ पद्धती वापरून ओळखा खरा फोन !!!

iPhone 13

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाईनमुळे Apple चे iPhone जगभरात लोकप्रिय ठरले आहे. महागड्या या फोनचे अनेक नवनवीन व्हर्जन देखील बाजारात दाखल झाले आहेत. यामुळेच, महाग असूनही याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, या लोकप्रियतेच्या नावाखाली अनेक वेळा बनावट आयफोनची विक्री देखील केली जाते. अशा परिस्थितीत, आज आपण बनावट आणि खऱ्या आयफोनमधील … Read more

आपल्याकडे असलेला iPhone खरा आहे की बनावट अशाप्रकारे ओळखा

iPhone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाईनमुळे लोकांमध्ये iPhone खूपच लोकप्रिय बनला आहे. महागड्या या फोनचे अनेक नवीन व्हर्जन बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, महाग असूनही याची क्रेझ वाढतच आहे. जर आपणही आयफोनचे चाहते असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयोगाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा स्कॅमबाबतची माहिती जाणून घेणार … Read more

‘या’ दिवाळी सेलमध्ये iPhone 12 Mini वर मिळवा बंपर डिस्काउंट

iPhone 12 Mini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 12 Mini  : आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू होत आहे. हा सेल 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर आकर्षक सवलत दिली जात आहे. यामुळे जर स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेलचा फायदा घ्या. हे लक्षात … Read more

iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps

iphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा आपण नवीन iphone फोन घेतो तेव्हा आपल्या जुन्या मोबाइलवरून नवीन मोबाइलमध्ये डेटा ट्रान्सफर करताना त्रास सहन करावा लागतो. तसेच केबलद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बराच वेळ देखील वाया जातो. मात्र आता काही एप्लिकेशन्सच्या मदतीने आपल्या iphone मधील डेटा सहजपणे अँड्रॉइड फोनवर ट्रान्सफर करता येईल. यामध्ये Google Drive पासून Drop Box सारख्या … Read more

Wi-Fi Calling म्हणजे काय ??? Android किंवा iPhone वर अशा प्रकारे सुरू करा

Wi-Fi Calling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी किंवा खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात वाय-फाय नेटवर्कच्या मदतीने Wi-Fi Calling द्वारे नियमित कॉल करता येतात. मात्र यासाठी आपला टेलिकॉम ऑपरेटर वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट करत असेल आणि ग्राहकाकडे चांगले वाय-फाय कनेक्शन असेल तरच ही सुविधा वापरता येईल. जेव्हा नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी असते, तेव्हा याच्याशी कंपॅटिबल फोन ज्या टेलिकॉम ऑपरेटरचे सदस्यत्व घेतले … Read more

अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या

iphone 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज मोबाईल कंपनी असलेल्या Apple ने नुकताच आपल्या iPhone 14 सिरीजचे नवीन लाइनअप लॉन्च केली आहे. या कंपनीकडून या सिरीजमधील चार iPhone लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. यावेळी Apple ने अमेरिकेत ई-सिम ओनली मॉडेल लॉन्च … Read more

iPhone 14 Release Date : धुरळा उडवायला येतोय Apple चा iPhone 14!, काय असेल किंमत? लाँचिंग डेट आणि सर्वकाही जाणून घ्या

iPhone 14 Release Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple iPhone 14 ची अनेकजण खूप आतुरतेने वाट (iPhone 14 Release Date) पाहत आहेत. आगामी अँपल आयफोन १४ ची किंमत किती असेल? त्यामध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आलेले असतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जेव्हापासून iPhone 14 लवकरच बाजारात येणार असल्याची बातमी आलीय तेव्हापासून त्याच्या स्पेसिफिकेन आणि किंमतीबद्दल चर्चा होत आहे. आगामी iPhone … Read more

‘या’ टेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाला दीड कोटी रुपयांपर्यंत बोनस

नवी दिल्ली । कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा सामना करणार्‍या Apple Inc. ने आता ब्रेन ड्रेन टाळण्यासाठी आपल्या काही कर्मचार्‍यांना स्पेशल स्टॉक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजीनियरिंग डिपार्टमेंट मधील काही कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांपर्यंतचा बोनस देत आहे. कर्मचाऱ्यांना हा बोनस कंपनीच्या शेअर्सच्या स्वरूपात दिला जात आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये देखील Apple ने … Read more