‘या’ दिवाळी सेलमध्ये iPhone 12 Mini वर मिळवा बंपर डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 12 Mini  : आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल सुरू होत आहे. हा सेल 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर आकर्षक सवलत दिली जात आहे. यामुळे जर स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेलचा फायदा घ्या.

Flipkart's Big Diwali sale from October 19. Deals on smartphones expected - Hindustan Times

हे लक्षात घ्या कि, या सेलमध्ये iPhone 13 व्यतिरिक्त, इतर iPhones वरही आकर्षक ऑफर दिली जात आहे. या सेल मध्ये iPhone 12 Mini 36,990 रुरुपये तर iPhone 11 31,990 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल.

ऑफर विषयी जाणून घ्या ???

Flipkart वर सध्या iPhone 12 Mini 54,990 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र ही किंमत 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची आहे. या सेलमध्ये हा फोन36,990 रुपयांपर्यंतच्या किंमतीत खरेदी करता येईल.

Review: Apple's new purple iPhone 12 - Independent.ie

इथे हे लक्षात असू द्यात कि, ही किंमत सर्व ऑफर दिल्या नंतरची आहे. मात्र, फ्लिपकार्टकडून अद्याप कोणत्याही ऑफर उघड केल्या गेलेल्या नाहीत. या सेलमध्ये, SBI कार्ड्सकडून 10% ची सूट दिली जात आहे. तसेच 19 ऑक्टोबरपासून हा फोन खरेदी करता येईल.

त्याच वेळी, प्लस मेंबर्ससाठी सेल लाइव्ह झाली आहे. इथे हे लक्षात ठेवा की, या सेलमध्ये स्मार्टफोनची किंमत आणि त्यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्स बदलत राहतात. मागील सेल्स मध्येही असेच दिसून आले होते.

Here is the purple iPhone 12, which is purple - The Verge

हा स्मार्टफोन घ्यावा की नाही ???

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला लहान स्क्रीन आणि कमी बॅटरी बॅकअप मिळेल. जर कॉम्पॅक्ट फोन हवा असेल आणि कमी बॅटरीमध्ये दिवसभर चालवता येत असेल तर हा फोन एक चांगला पर्याय ठरेल. स्मार्टफोन 5.4-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. यामध्ये 12MP + 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच फ्रंटमध्येही कंपनीकडून 12MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा डिव्हाइस A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो. यामध्ये फोनच्या प्रोटेक्शनसाठी सिरॅमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे. हा हँडसेट IP68 रेटिंगसह येतो. iPhone 12 Mini

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/big-diwali-sale-store

हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बोनससहीत मिळेल गॅरेंटेड रिटर्न
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा
5 Rupees Note : 5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवीन दर पहा