9 मॅचनंतर IPLमध्ये मिळाली संधी, बॅटींग न करता ‘या’ खेळाडूने एका बॉलमध्ये बदलला सामन्याचा निकाल

lucknow supergiants IPL

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये (IPL) लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 2 रनने थरारक विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 210 रन केले होते. 211 रनचा पाठलाग करताना … Read more

दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी राहुल द्रविड नाहीतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा कोच BCCI ने केलं शिक्कामोर्तब

Rahul Dravid and Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. तसेच या सीरिजवेळीच टीम इंडिया इंग्लंडलाही रवाना होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाला दोन वेगवेगळ्या टीम तयार कराव्या लागणार आहेत. राहुल द्रविड टेस्ट टीमसोबत इंग्लंडला जाणार असल्यामुळे दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाचा कोच कोण … Read more

IPL 2022 : तू स्वतः लाच संघातून बाहेर का नाही ठेवलंस? कॉमेंटेटरच्या प्रश्नाला रोहितने दिले ‘हे’ उत्तर

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा (IPL 2022) महत्वपूर्ण सामना झाला. या सामन्यात मुंबईचा 3 धावांनी पराभव झाला. कालच्या सामन्यात रोहितने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईने टीममध्ये दोन बदल करत मयंक मार्कंडे आणि संजय यादव यांना संधी दिली. तर कुमार कार्तिकेय आणि ऋतीक शौकीन … Read more

जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड, T20 Cricketमध्ये 250 विकेट घेणारा ठरला पहिला भारतीय

Jaspreet Bhumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे. T20 क्रिकेटमध्ये (T20 cricket) 250 विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.या 250 विकेट्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि साखळी सामन्यांच्या विकेट्सचाही समावेश आहे. हैदराबादचा फलंदाज वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड करत … Read more

IPL 2022 : स्पॉट फिक्सिंगने पुन्हा एकदा डोकं वर काढलं, ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल आणि वाद हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही आहे. मैदानामध्ये कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी स्पर्धेवर फिक्सिंगचे आरोपी केले जातात. आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली असताना पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनी डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या 2019 च्या कथित स्पॉट फिक्सिंगच्या माहितीनुसार सीबीआयने … Read more

Mumbai Indians मध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी आकाश मधवालची वर्णी

Akash Madhawal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाचा सीझन निराशाजनक गेला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये क्वालिफाय रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. त्यामध्येच आता मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाही. त्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) त्याच्या जागी … Read more

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे उर्वरित आयपीएल आणि इंग्लंड कसोटी दौऱ्यातून बाहेर

Ajinkya Rahane

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल सामन्यांना मुकणार आहे. रहाणे (Ajinkya Rahane) जुलैमध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध होणार्‍या स्वतंत्र कसोटी सामन्यालादेखील मुकणार आहे. अजिंक्य रहाणेला या दुखापतीमधून बरे होण्यासाठी चार आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. शनिवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर केकेआर आणि … Read more

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

pat cummins

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. पॅट कमिन्सची (Pat Cummins) दुखापत फारशी गंभीर नाही आहे दोन आठवड्यांत तो पूर्ण तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे KKRला पॅट कमिन्सची उणीव जाणवेल पॅट … Read more

मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचा आयपीएल सीझन मुंबईसाठी खूपच निराशाजनक राहिला आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने आतापर्यंत झालेल्या 12 मॅचपैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत तर 9 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईची कामगिरी … Read more

रवींद्र जडेजाला डबल धक्का ! पहिले कर्णधारपद गेले, आता थेट आयपीएलमधून बाहेर

Ravindra Jadeja

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सिझन निराशाजनक गेला आहे. एकीकडे टीमला पराभवाचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे टीमच्या खेळाडूंना दुखापत होत आहे. दीपक चहरमुळे तो संपूर्ण आयपीएल खेळू शकला नाही त्यानंतर आता रवींद्र जडेजासुद्धा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना जडेजाच्या (Ravindra Jadeja) हाताला … Read more