शुभमन गिलने केला ‘हा’ विक्रम, सचिननंतर असा विक्रम करणारा दुसरा खेळाडू
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 मध्ये काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने (Shubhaman Gill) शानदार खेळी खेळली आणि 63 धावा करून नाबाद राहिला. शुभमन गिल (Shubhaman Gill) या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तसेच तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. … Read more