आयपीएलवर दहशतवादाचे संकट? वानखेडे स्टेडियमची रेकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल स्पर्धेला अवघे 2 दिवस बाकी असतानाच आता आयपीएल स्पर्धे दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आल्याचे समजते. त्यामुळे मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. दहशतवाद्यांकडून वानखेडे मैदानाची रेकी करण्यात आल्याचे समजते. तसेच आयपीएल खेळाडुंचा मुक्काम … Read more

आयपीएलपूर्वीच चाहत्यांसाठी वाईट बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 26 मार्च पासून आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात होणार असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आयपीएल सुरू होण्या पूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यापूर्वी आयपीएल साठी 25% प्रेक्षक क्षमता ठेवण्यात आली होती. मात्र आता राज्यातील ठाकरे सरकार ही परवानगी मागे घेण्याची शक्यता आहे. केंद्राच्या सूचना- केंद्र सरकारने महाराष्ट्र … Read more

RCB ला मिळाला नवा कर्णधार; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार नेतृत्व

RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर बंगळुरू ने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डुप्लिसीसची कर्णधारपदी निवड केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आरसीबी कोणाला कर्णधार करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर डुल्पेसीस ची निवड करण्यात आली आहे. फाफ डुप्लिसीस शिवाय ऑस्ट्रेलियन बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक हे सुद्धा … Read more

मुंबई इंडियन्सकडून नव्या जर्सीचे अनावरण; पहा कशी दिसेल रोहितची पलटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  तब्बल पाच वेळा आयपीएल वर आपलं नाव कोरणाऱ्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने IPL च्या 2022 पूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून नव्या जर्सीचे अनावरण केलं. मुंबईच्या जर्सी मध्ये फारसा बदल झालेला नाही. त्याला नवे प्रायोजक मिळाले. तसेच समोरच्या बाजूला काही डिझाइन बदल करण्यात आले आहेत. … Read more

IPL 2022 : मुंबई- चेन्नई वेगवेगळ्या गटात; पहा कोणता संघ कोणत्या गटात

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. त्याच पार्श्वभूमीवर आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे. त्यानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात आहेत 10 संघ … Read more

मोठी बातमी!! ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएल 2022

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. Indian Premier League to start on March 26, final match on May 29: IPL chairman Brijesh Patel — … Read more

 सुरेश रैनाला संघात का नाही घेतलं? CSK ने दिले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना अनसोल्ड राहिला. रैनाला 2 कोटी या बेस प्राईझ वर देखील कोणी घेतलं नाही. विशेष म्हणजे ज्या चेन्नई सुपर किंग्स कडून रैना अनेक वर्षांपासून खेळला त्यांनी देखील रैनाला संघात घेण्यात रस दाखवला नाही. दरम्यान, रैनाला संघात का घेतलं … Read more

आला रे !! ईशान किशन मुंबईकडेच; 15.25 कोटींची विक्रमी बोली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन मुंबई इंडियन्स ने आपल्या संघात कायम ठेवले. किशन ला तब्बल 15.25 कोटींची बोली लागली. तरीही मुंबईने अखेरपर्यंत माघार न घेत त्याला आपल्याच ताफ्यात घेतलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने एका खेळाडूवर 10 कोटींहून अधिक बोली लावली आहे. ईशान किशन साठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये जोरदार … Read more

IPL Auction : श्रेयस अय्यर मालामाल; तब्बल 12.5 कोटींची लागली बोली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२२ साठी आज लिलाव प्रक्रिया पार पडली असून मुंबईचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर मालामाल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस ला तब्बल 12.25 कोटींची मोठी रक्कम देत आपल्या संघात घेतले. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे मानले जात आहे. या संघाला सध्या कर्णधार नाही. श्रेयस अय्यर … Read more

IPL Auction 2022: शिखर धवन पंजाबच्या ताफ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत असून भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन पंजाब किंग्सच्या ताफ्यात गेला आहे. शिखर धवनला तब्बल 8.25 कोटींमध्ये पंजाब ने विकत घेतले. मागच्या मोसमानंतर धवनला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं, त्यानंतर शिखर धवन लिलावात उतरला. त्याची बेस प्राईझ 2 कोटी होती. शिखर धवन आत्तापर्यंत मुंबई … Read more