IPL 2024 मधील 2 सामन्यांच्या तारखा अचानकपणे बदलल्या; समोर आलं मोठं कारण

IPL 2024 Dates Changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा (IPL 2024) सुरु असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र आता आयपीएलच्या 2 सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. … Read more