खेळाडूंनंतर आता ‘या’ पंचाची आयपीएलमधून माघार

Nitin Menon

हॅलो : महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच आयपीएल २०२१ स्पर्धा खेळवली जात आहे. खेळाडूंना बायो बबलमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागत आहे. काही खेळाडूंना आयपीएल सुरु होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. खेळाडूंनंतर आता पंच नितीन मेनन आणि पॉल रायफल यांनी आयपीएल … Read more

भारताच्या ‘या’ ३ खेळाडूंनी कमी वयात पार केला एक हजार धावांचा टप्पा

pant samson and prithvi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आयपीएल स्पर्धेमध्ये आपल्याला नवनवीन खेळाडू पाहायला मिळतात. आयपीएल स्पर्धा हि नवीन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये काही जणांना चांगले यश मिळाले तर काही जणांच्या पदरी निराशा पडली. २००७ पासून आयपीएलला सुरुवात झाली आहे. या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

सलग चार विजयानंतरसुद्धा धोनी करणार संघात ‘हा’ मोठा बदल

Mahendrasingh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची चेन्नई सुपर किंग्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद विजयासाठी झगडताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानी आहे. धोनीने सलग चार सामने जिंकले आहेत. तरीपण धोनी आपल्या टीममध्ये मोठा बदल करणार आहे. सहसा कोणता कर्णधार सलग ४ सामने जिंकणाऱ्या … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

विराट, रोहितला मागे टाकत एबी डीव्हिलियर्सने केला ‘हा’ नवा विक्रम

ab de villiers

अहमदाबाद : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स याने विराट आणि रोहितला मागे टाकत आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. एबी डीव्हिलियर्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ४२ बॉलमध्ये नाबाद ७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे एबी डीव्हिलियर्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more

आज कोण साजरी करणार विजयाची पंचमी दिल्ली कि बेंगलोर ?

Virat Kohli And Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये कडवी लढत होणार आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला नव्या दमाची दिल्ली कॅपिटल्स टक्कर देणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने चेन्नईसुपरकिंग्स विरुद्धचा सामना गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स विरुद्धचा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल … Read more

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना ऋषभ पंतने केला ‘हा’ विक्रम

Rishab Pant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली. आणि ऋषभ पंत ती उत्तम पद्दतीने पार पाडत आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादच्या विरोधात ३७ धावांची खेळी करून त्याने दिल्लीच्या संघाकडून … Read more