IPL 2024 : या तारखेपासून सुरु होणार IPL चा रणसंग्राम!! अध्यक्षांची मोठी घोषणा

IPL 2024 Dates

IPL 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. यंदाच्या IPL २०२४ च्या वेळापत्रकाबाबत सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत. देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने IPL सामने भारतात होणार कि अन्य देशात खेळवण्यात येणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी यावर पडदा टाकत यंदाचे आयपीएलचे सर्व सामने भारतातच होणार आहेत अशी … Read more

MS Dhoni : धोनी ठरला IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार; पहा ऑल टाइम Playing XI

MS Dhoni Best IPL Skipper

MS Dhoni : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणारा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंघ धोनी IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार ठरला आहे. 20 फेब्रुवारीला पहिल्या IPL लिलावाला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रसंग संस्मरणीय बनवण्यासाठी, आयपीएल टीव्ही ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ने माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सुमारे ७० पत्रकारांच्या मदतीने आयपीएलमधील ऑल टाइम्स बेस्ट संघ निवडला. या संघाच्या नेतृत्वाची … Read more

Rohit Sharma ने रचला इतिहास!! IPL मध्ये 250 Six मारणारा पहिला भारतीय ठरला

ROHIT SHARMA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्धचा सामना गमावला असला तरी कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड केला आहे. रोहित आयपीएलच्या इतिहासात 250 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आता त्याच्यापुढे फक्त ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलिअर्स यांचा नंबर आहेत. गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत तब्बल 357 षटकार मारले आहेत. तर … Read more

Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन

Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans : आयपीएलचा 2023 चा हंगाम आता सुरू झाला आहे. जगभरातील लोकं याचा पुरेपूर आनंद घेतात. मात्र जर ग्राहक फोनवरून आयपीएलचे सामने पाहत असतील तर साहजिकच त्यासाठी जास्त डेटा वापरला जाईल. अशा परिस्थितीत असे ग्राहक आहेत जे जास्तीत जास्त डेटा उपलब्ध असणाऱ्या प्लॅनचा शोध घेत आहेत. मात्र हे लक्षात घ्या … Read more

IPL 2023 सामन्यांचे थेट प्रसारण कुठे अन् कसे पाहणार? चला जाणून घ्या

IPL 2023 Live Streaming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 16 व्या हंगामाला 31 मार्च पासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी दरवर्षी आयपीएलची वाट उत्सुकतेने पाहत असतात. यंदाच्या आयपीएल मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. हा सामना कुठे … Read more

महिला IPL साठी 5 संघ; पहा कोणकोणत्या शहरांचा समावेश

Women IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीसीसीआयने महिला आयपीएलच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महिला आयपीएलच्या पाचही संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊचे संघ असतील. या बोलीतून बीसीसीआयला 4669.99 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. 𝐁𝐂𝐂𝐈 𝐚𝐧𝐧𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐬 𝐭𝐡𝐞 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐛𝐢𝐝𝐝𝐞𝐫𝐬 𝐟𝐨𝐫 𝐖𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞. The combined bid valuation is … Read more

IPL 2023 ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, 405 खेळाडूंवर लागणार बोली

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या (IPL) तयारीला सुरुवात झाली आहे. या लीगआधी पार पडणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी ची अंतिम यादी BCCI ने जाहीर केली आहे. या ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र त्यातील 369 खेळाडू 10 फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त 30 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. … Read more

Bravo ची IPL मधून निवृत्ती; चेन्नईने दिली ‘ही’ जबाबदारी

dwayne bravo ms dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू आणि चॅम्पियन खेळाडू ड्वेन ब्रावो यांनी आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राव्होच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केले आहे. मागील आठवड्यात मुंबईचा इंडियन्सचा खेळाडू कायरन पोलार्ड यानेही निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईने कोच म्हणून नियुक्त केलं होते. चेन्नईच्या संघाने यंदाच्या लिलावापूर्वीच ब्राव्होला संघातून रिलीझ केलं होत. … Read more

पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची इमोशनल पोस्ट; म्हणाला की….

rohit sharma kieron pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सने आपला स्टार खेळाडू कायरन पोलार्डला रिलीज केल्यांनतर पोलार्डने आयपीएल मधून निवृत्त्ती घेतली. मुंबई इंडियन्स विरोधात खेळण्याचा विचारही कधी करू शकत नाही अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. पोलार्डने लांबलचक पोस्ट शेअर करत अनेक आठवणींना उजाळा दिला होता. त्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही भावुक झाला. रोहितने सुद्धा एक इमोशनल पोस्ट … Read more

Mumbai Indians मधून पोलार्ड OUT; ‘या’ 4 खेळाडूंनाही केलं मुक्त

Kieron Pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी आगामी IPL 2023 मिनी लिलावापूर्वी BCCI कडे त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सने आपला मुख्य खेळाडू कायरन पोलार्ड यालाही रिलीज केलं … Read more