रामदेव बाबांचा पतंजली हा ब्रँडही IPL स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत
मुंबई । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर IPLच्या तेराव्या हंगामासाठी VIVO या चिनी कंपनी सोबतचा करार बीसीसीआयने स्थगित केला. हा करार स्थगित केल्यांनतर बीसीसीआय सध्या नवीन स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत आहे. Jio, Byju’s, Amazon, Coca Cola हे ब्रँड तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे. … Read more